तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने कपिलापुरी ; क्रॉपसॅप अंतर्गत रब्बी ज्वारी या पिकाची शेतीशाळा उत्साहात संपन्न

परंडा (दि२९नोव्हेंबर)परंडा तालुक्यातील कपिलापूरी येथे तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रॉपसॅप अंतर्गत रब्बी ज्वारी या पिकाची शेतीशाळा दि२८ नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडली.या वेळी तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे यांनी ऊस लागवड, व्यवस्थापन या विषयी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तर मंडळ कृषी अधिकारी संभाजी माळी यांनी mahavistar AI App विषयी शेतकर्यांना मार्गदर्शन केले….

अधिक बातमी वाचा...

अ.भा.मराठी साहित्य परिषदेच्या १९ व्या महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन पुणे येथे अमित भांडे यांची स्त्री शक्तीचा जागर करणारी ‘तूच जिजाऊ, तूच सावित्री’ कविता सन्मानित…

पुणे(प्रतिनिधी) दिवसेंदिवस वाढत चाललेल्या स्त्रियांवरील अत्याचारा विरोधात नरसंहार करण्यासाठी तमाम स्त्री शक्तीला तिच्यात संचारत असेलल्या आदी शक्तीची जाणीव करून देण्यासाठी काल दि २३ नोव्हेंबर रोजी उस्फूर्त प्रतिसादात पार पडलेल्या १९ व्या महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन महात्मा जोतिबा फुले सांस्कृतिक भवन वानवडी, पुणे येथे मुळचे अंजनगाव सुर्जी, अमरावती येथील वैदर्भीय कवी अमित भांडे यांनी…

अधिक बातमी वाचा...

परंडा तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागात सावळा गोंधळ; दिव्यांग वाढीव अनुदानापासून वंचित.

परंडा( प्रतिनिधी) महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग, दिव्यांग कल्याण विभाग आदेशानुसार व मा.दिव्यांग दैवत बच्चुभाऊ कडू व विविध सामाजिक दिव्यांग संघटना यांच्या मागणीनुसार दिव्यांगाना दर महा 2500 रुपये एवढे आर्थिक अनुदान देण्याचा निर्णय शासनाने ऑक्टोबर 2025 पासून घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सर्व जिल्ह्यांमध्ये होते त्यामध्ये धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होण्यास विलंब…

अधिक बातमी वाचा...

मालेगाव- डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या ; आरोपीला त्वरित फाशी द्यावी.

परंडा-मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील सोनार समाजातील एका तीन वर्षाच्या मुलीवर नराधमाने अत्याचार करून निघृण हत्या केली याप्रकरणी सदरील खटला फास्टट्रॅक कोर्टात चालून आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येथील सुवर्णकार संघटनेच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ ते ५ च्या दरम्यान.डोंगराळे…

अधिक बातमी वाचा...

गोसावीवाडी(डोंजा) शाळेत केक कापून बालदिन साजरा

डोंजा: (प्रतिनिधी) जि.प.प्रा.शाळा गोसावीवाडी(डोंजा) येथे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिन बालदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थींचे विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले.त्यानंतर केक कापण्यात आला.यावेळी गावातील भालचंद्र सूरवसे, मधूकर इटुकडे,पप्पू जाधव, मनोहर इटुकडे, महादेव इटुकडे,अमर खाडे, रोहिदास सूरवसे, आण्णा कौले, सीताबाई काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्तावित व माहिती…

अधिक बातमी वाचा...

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतून सर्वसामान्यांसाठी चांगला कारभार होईल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, दि.१३: नाशिक जिल्हा परिषदेची इमारत राज्यातील सर्वात मोठी आणि सुंदर इमारत आहे. या इमारतीतून सर्वसामान्यांसाठी अतिशय चांगला आणि गतिमान कारभार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नाशिक – त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कलजवळ उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शालेय…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्यासोबतच;सर्व शासकीय इमारतींमध्ये दिव्यांगांसाठी रॅम्प सुविधा उभारा-जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार

धाराशिव,दि.११ नोव्हेंबर (तानाजी घोडके) जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी विविध योजनांचा लाभ देण्यासोबतच सर्व शासकीय इमारतींमध्ये दिव्यांगांसाठी आवश्यक रॅम्प सुविधा उभारण्यात याव्यात,अशा सूचना जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी दिल्या. जिल्हा व्यवस्थापन मंडळ व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रांतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी तसेच मतिमंद व बहुविकलांग राष्ट्रीय विश्वस्त कायदा १९९९ आणि दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ च्या प्रभावी…

अधिक बातमी वाचा...

शेतकरी कन्यां कु.माधुरी जगदाळे हिचा माजलगाव येथील मेडिकल कॉलेजला बीएएमएस मेडिकला प्रवेश

परंडा (दि ९नोव्हेंबर)परंडा तालुक्यातील टाकळी येथील सर्व सामान्य शेतकरी कुटूंबातील कु.माधुरी ईश्वर जगदाळे हिला माजलगाव येथील मेडिकल कॉलेजला (बीएएमएस)मडिकला प्रवेश मिळाला आहे.माधुरी जगदाळे ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी व श्री.संत ज्ञानेश्वर माऊली माध्यमिक विद्यालय,टाकळी ची माजी विद्यार्थ्यांनी आहे.कु.माधुरी जगदाळे लाहाण आसतानाच तीच्या वडीलाचे अकस्मीत निधन झाले.तीच्या शिक्षणाची व कुठूंबाची पूर्ण जबबदारी आई,आजोबा, आज्जी,चुलते,चुलती यांच्यावर…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी दिव्यांग तपासणी संपन्न- अध्यक्ष तानाजी घोडके

परंडा(प्रतिनिधी) तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळावे त्याचबरोबर तालुक्यातील दिव्यांग प्रमाणपत्र पासून वंचित राहू नये दिव्यांगाच्या व्यथा जाणून समजून घेऊन दिव्यांग हित जोपासणे या उद्देशाने दिव्यांग उद्योग समूहाचे राज्यअध्यक्ष तानाजी घोडके यांच्या सततच्या पाठपुरायानुसार परंडा येथे ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी दिव्यांग तपासणी शिबिर पार पडले. यामध्ये ८१ दिव्यांग नागरिकांची तपासण्या करण्यात आल्या आहेत.यासाठी जिल्हा…

अधिक बातमी वाचा...

जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्या, परंडा तालुका सकल मराठा समाजाची तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्रीयांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

परंडा (दि.७ नोव्हेंबर )संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना मारण्याचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर परंडा तालुका सकल मराठा समाज संतप्त झाला आहे.आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि मनोज जरांगे पाटील यांना तात्काळ झेड प्लस सुरक्षा द्यावी,अशी मागणी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मुख्यमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की”माध्यमां…

अधिक बातमी वाचा...

रविराज साबळे-पाटील प्रकरणी धाराशिव मध्ये दिव्यांग बांधवांचा संताप; जिल्हाधिकारी दरबारी तीव्र निषेध

धाराशिव(प्रतिनिधी) रीलस्टार रविराज साबळे-पाटील यांच्या सोशल मीडियावरून सुरू असलेल्या भ्रामक, दिशाभूल करणाऱ्या आणि समाजात फूट पाडणाऱ्या प्रचाराविरोधात प्रहार अपंग क्रांती आंदोलन (महाराष्ट्र राज्य) तर्फे दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निषेध नोंदविण्यात आला. जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो दिव्यांग पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रशासनास अवगत करण्यासाठी प्रखर घोषणाबाजी केली. “प्रशासन जागं हो! दोषींवर…

अधिक बातमी वाचा...

शेतकरी कन्यां पल्लवी डाकवाले /मारकड यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त क्लास १ अधिकारी पदी निवड .

परंडा (माझं गांव माझं शहर )मोठं स्वप्न पाहण्याची जिद्द आणि त्यासाठी मेहनतीची तयारी असेल,तर यश नक्कीच मिळतं हे परंडा तालुक्यातील आवार पिपरी येथील आल्पभूधारक शेतकर्याची कन्यां पल्लवी डाकवाले-मारकड यांनी सिद्ध केलं आहे.नुक्तच एमपीएससी परिक्षेचा निकाल घोषीत झाला आसून यात आवार पिपरी येथील आल्पभूधारक शेतकरी श्रीहारी डाकवाले यांची कन्यां पल्लवी डाकवाले – मारकड यांची सहाय्यक राज्यकर…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!