धाराशिवच्या रुग्णालयास मिळणार नागपूरच्या कॅन्सर इन्स्टिट्यूटचा ‘मॉडेल टच’; अत्याधुनिक आरोग्य सुविधांसाठी ऐतिहासिक पाऊल

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय घेण्यात आला आहे. धाराशिव येथे उभारण्यात येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न ५०० खाटांचे रुग्णालय तसेच ५०० खाटांचे शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालय या दोन्ही संस्थांमध्ये नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या धर्तीवर अद्ययावत व अत्याधुनिक सोयी सुविधा विकसित करण्यासाठी अनमोल…

अधिक बातमी वाचा...

वेळ अमावस्या, शेतशिवारातला मोठा उत्सव; नेमका कुठे आणि कसा होतो सण साजरा?

माझं गांव माझं शहर(संपादकीय): आज (19 डिसेंबर 2025) वेळ अमावास्या आहे. याला येळवस अमावास्या असंही म्हणतात. हा सण मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शेतातील काळ्या आईचं ऋण फेडण्यासाठी आज तिची मनोभावे पूजा केली जाते. गावातील सर्वजण आज शेतात वनभोजनाचा आनंद लुटतात. हा सण लातूर आणि उस्मानाबाद, सोलापूर आणि बीड जिल्ह्याच्या काही भागात साजरा केला जातो. शेतातली…

अधिक बातमी वाचा...

भोंजा येथे शेतकरी व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थित; केळी व तुती उत्पादक शेतकरी परिसंवाद संपन्न.

परंडा(माझं गांव माझं शहर) भोंजा हवेली एक खेडे गाव असून ९० टक्के कोरडवाहू शेतकरी बनले बागायतदार ऊस शेती ला बगल देऊन केळी व तुती उत्पादनात अधिक भर देऊन शेतकरी मनरेगा अंतर्गत होतायत लखोपती म्हणूनच जिल्याची यंत्रणा जिल्हा अधिकारी डॉ किर्ती कीरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनांक घोष, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री राजकुमार माने,…

अधिक बातमी वाचा...

मा.आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते; सूर्यप्रभा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या दिनदर्शीकेचे प्रकाशन

परंडा (दि १२डिसेंबर )परंडा शहरातील सुर्यप्रभा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलच्या स.न.२०२६ च्या दिनदर्शिका प्रकाशन विधान परिषदेचे माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते दि.११ डिसेंबर रोजी करण्यात करण्यात आले.परंडा शहरातील पवार कॉम्प्लेक्स येथे उद्योजक रामभाऊ पवार यांच्या वतीने सर्व आरोग्य सोयी सुविधायुक्त सुरु करण्यात आलेल्या सुर्यप्रभा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने स.न.२०२६ ची दिनदर्शीका तयार करण्यात आली असून नवीन वर्षांच्या…

अधिक बातमी वाचा...

बावची विद्यालयातील विद्यार्थ्यांची परंडा किल्ल्यास शैक्षणिक भेट व स्वच्छता मोहीम

परंडा (प्रतिनिधी) :बावची येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अलीकडेच ऐतिहासिक परंडा किल्ल्यास शैक्षणिक भेट दिली. विद्यार्थ्यांना स्थानिक इतिहासाची प्रत्यक्ष माहिती मिळावी तसेच स्वच्छतेचे महत्त्व पटावे, हा या क्षेत्रभेटीचा मुख्य उद्देश होता. या भेटीदरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परंडा किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा, त्याची स्थापत्यकला व ऐतिहासिक महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी किल्ल्याची पाहणी करत इतिहासाबाबत माहिती घेतली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी…

अधिक बातमी वाचा...

लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे आणि शिवराजजी पाटील-चाकुरकर यांना परंडा येथे अभिवादन..

परंडा (प्रतिनिधी) भारत देशाचे माजी गृहमंत्री, माजी राज्यपाल शिवराजजी पाटील-चाकुरकर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले यावेळी त्यांना २ मी. स्तब्ध राहुन श्रद्धांजली वाहण्यात आली.तसेच संघर्ष योध्दा, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या हस्ते करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, जिल्हा…

अधिक बातमी वाचा...

बावची विद्यालय, परंडा व वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय परांडा येथे मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

परंडा (प्रतिनिधी) बावची विद्यालय, परंडा तसेच वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय, परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने शेती, उद्योग, व्यापार व बँकिंग क्षेत्रातील विविध संधी व योजनांबाबत मार्गदर्शन कार्यक्रम आज विद्यालयात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी परंडा तालुक्याचे कृषी अधिकारी मा. श्री. नानासाहेब लांडगे, भारतीय स्टेट बँक परंडा शाखेचे मॅनेजर मा. श्री. सोमनाथ माने, MPSC द्वारे जलसंधारण…

अधिक बातमी वाचा...

बावची विद्यालय; परंडा येथे कु. शुभांगी पाटील हिचा सत्कार

परंडा,  दि.८(प्रतिनिधी) बावची विद्यालय, परंडा येथे सन २०२०-२१ मध्ये उत्तीर्ण झालेली विद्यालयाची गुणवान विद्यार्थिनी कु. शुभांगी सुग्रीव पाटील (सोनगिरी) हिचा सुप्रसिद्ध एल अँड टी (Larsen & Toubro)कंपनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. सत्कार पूजा रोडगे मॅडम यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नारायण खैरे , सर्व शिक्षकवर्ग…

अधिक बातमी वाचा...

परंडा तालुक्यातील- सोनारी,डोंजा, देऊळगाव येथील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य;सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

परंडा : परंडा ते सोनारी मार्गावरील सोनारी गावाजवळ शहीद मेजर सागर तोडकरी यांच्या स्मारकासमोरील रोड उखडून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना येथून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच हा रस्ता चढाचा असल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांना तर येथून वाहन नेणे म्हणजे मोठे कठीण ठरत आहे. तसेच डोंजा येथील पारेवाडी चढावर…

अधिक बातमी वाचा...

तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्रामध्ये जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा

धाराशिव : (विठ्ठल गायकवाड) तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित स्व. डॉ. सौ. चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील ग्रंथालय व तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र, धाराशिव येथे ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समाजातील दिव्यांग घटकांविषयी विद्यार्थ्यांमध्ये तसेच समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह…

अधिक बातमी वाचा...

शिक्षण हाच मुक्तीचा मार्ग आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला शिकवले – प्राचार्य डॉ सुनील जाधव

परंडा (दि. ६डिसेंबर)शिक्षण हाच मुक्तीचा मार्ग आहे त्याच मार्गाने माणसाला माणूस म्हणून जगता येते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या माध्यमातून या भारत देशाची घटना लिहिली त्यामुळे आज आपण या भारतीय संविधानामुळे आपण स्वतंत्रपणे जीवन जगत आहोत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील अठरापगड जातीसाठी दीनदलित गोरगरीब वंचित घटकासाठी व शेतकरी महिला यांच्यासाठी अनमोल असे कार्य…

अधिक बातमी वाचा...

परंडा नगरपरिषदेच्या सांगता निवडणूकीच्या सभेत हास्य कल्लोळ ; बुटक्या , नकट्या , खेकडा , आणि विकास गाजले .

परंडा दि . १ : – परंडा नगरपालिका निवडणुक ही शिवसेना शिंदे विरुद्ध सर्वपक्षिय जनशक्ती नगरविकास आघाडी यांच्यात खरी लढत होत आहे . दि.१ रोजी जनशक्ती नगर विकास आघाडीची आठवडी बाजार येथे सर्वपक्षिय जनशक्ती आघाडीची सभा हास्य कल्लोळात गाजली . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार राहूल मोटे यांना आजी आमदार कॉर्नर सभेत बुटका म्हणाले तेव्हां…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!