परंडा येथे ६ वर्षीय चिमुरड्या जुळ्या बहिणींनी रमझानचा पहिला रोजा केला .
(माझं गांव माझं शहर) परंडा येथील तोषीब खालिक शेख यांचे जूळ्या दोन्ही मुलीने पहिला रोजा / उपवास केला .रमझानचा पवित्र महिना आत्मशुद्धी आणि संयमाचा संदेश देतो याच पवित्र भावनेतून आतिफा/ आफिया या दोन गोड जावळ्या बहिणींनी ६ वर्ष .वयाने लहान असूनही मोठ्या उत्साहात रमझानचा उपवास (रोझा) धरून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.लहान वयात मोठी जिद्द:…