ब्रेकिंग न्यूज :- धाराशिव जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या २३ रोजी सुट्टी जाहीर.

परंडा (तानाजी घोडके) धाराशिव जिल्ह्यात पडत असलेल्या सतत मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे, वाहतूक सेवा ठप्प झाली आहे , जोरदार पाऊस पडत आहे या मुळे धाराशिव जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद धाराशिव प्राथमिक व  माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या आदेशानुसार खाजगी व शासकीय शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे अशा सूचना सर्व मुख्याध्यापक व प्राचार्य यांना देण्यात आल्या आहेत

सूचना पत्र

तरी सर्व शाळेचे मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना सूचना देवून अवगत करावे नागरिकांनी काळजी घ्यावी , सावध राहावे.

error: Content is protected !!