काळानुरुप बळीराजाच्या गोठ्याचे वैभव हरवत चालले : प्रकाश काशीद
परंडा ,ता.२२ (तानाजी घोडके ) सध्या राज्यभर सर्वदुर मोठा पाऊसाने हाहाकार उडाला आहे.अतिवृष्टीने जैमात आलेले खरीपाच्या पीकांचे मोठे नुकसान झाल्याचे चिञ दिसुन येत आहे.शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.यंदाच्या खरीप हंगामातील उडीद,मुग काढणीच्या कामास सुरुवात केली आहे.परंतु पावसाने पीकांच्या उत्पादनात मोठी घट होतानाचे चिञ दिसत आहे.शेतीचे गणित बिघडले आहे.बदलेल्या परिस्थितीचा संकटाचा सामना करावा लागत आहे.शेतीचे कामे…