गौंडरे येथे आषाढी वारीच्या निमित्ताने गावातील धर्मवीर संभाजी विद्यालय व जि . प .शाळा यांनी भक्तीरसाबरोबर निसर्ग रसाचा आनंद घेतला .
करमाळा(प्रतिनिधी ) करमाळा तालुक्यातील गौंडरे येथे आषाढी वारीच्या निमित्ताने गावातील धर्मवीर संभाजी विद्यालय व जि . प .शाळा यांनी भक्तीरसाबरोबर निसर्ग रसाचा आनंद संपूर्ण गावकऱ्यांना वाटला . शाळेतील विद्यार्थी बनले वारकरी . टाळ मृदंग विना आणि मुखाने राम कृष्ण हरी म्हणा असा गजर काढत सर्व विद्यार्थी व शिक्षक वारकरी गणवेशात पावली खेळत दिंडी काढली ….