परंडा : ७२ ग्रामपंचायतींचे सरपंच पद आरक्षण जाहीर ; ७२ पैकी ३६ ग्राम पंचायतवर महीला राज.
परंडा (तानाजी घोडके) तालुक्यातील ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे सन २०२५ ते २०३० पर्यंतचे आरक्षण ठरवण्यासाठी दि. १० जुलै रोजी तहसील कार्यालयातील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ७२ सरपंचाचे ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे काढण्यात आले. आरक्षण सोडतीमध्ये अनेक प्रस्थापित सरपंचांच्या ग्रामपंचायत आरक्षणात गेल्याने अनेकांना धक्का बसला आहे, तर काही जणांच्या आरक्षणात असलेल्या ग्रामपंचायतीचे आरक्षण आता ओपन झाले…