myvillagemycitynews

ग्रामीण भागातील , दिव्यांग व्यक्तीच्या हक्काचे आपले ई पेपर पोर्टल

परंडा राजकीय वातावरण अतिक्रमण काढा

परंडा शहरातील अतिक्रमण हटवा अन्यथा : रास्ता रोको आंदोलन करणार – मा.जाकीर सौदागर

परंडा: परंडा शहरातील अतिक्रमण तात्काळ हटवावे अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या नेतृत्वाखाली परंडा तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी तसेच परंडा नगर परिषद मुख्याधिकारी यांना सोमवारी (दि.१४) निवेदन देऊन देण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष श्री. सौदागर, मसरत काझी, माजी नगरसेवक साबेर सौदागर, वाजीद दखनी, मतीन जिनेरी, इरफान शेख, सरफराज कुरेशी, जावेद…

अधिक बातमी वाचा...
Zp dharashiv2025

जिल्हा परिषद निवडणूक धाराशिव जिल्ह्यात ५५ गट प्रारूप प्रभाग सूचना जाहीर.

परंडा(तानाजी घोडके) धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना अधिसूचना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी जाहीर केली असून 55 गट अर्थात सदस्य संख्या असणार आहे, या रचनेवर २१ जुलैपर्यंत हरकती व सूचना सादर करता येणार आहेत त्यावर जिल्हाधिकारी सुनावणी घेऊन ११ ऑगस्टला निर्णय घेऊन अंतिम प्रभाग रचना 18 ऑगस्टपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर करतील…

अधिक बातमी वाचा...
1752512541366

धाराशिव जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने  जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

धाराशिव दि १४ (प्रतिनिधी) धाराशिव जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वाची बैठक पार पडली. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व केंद्र शासनाच्या निकषानुसार शिक्षण मिळावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. या बैठकीत केंद्रीय विद्यालय स्थापनेसाठी शहरातील भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आणि राघुचीवाडी (५ किमीच्या आत) येथील दोन संभाव्य जागांचा विचार करण्यात आला….

अधिक बातमी वाचा...
Suryaprabha Hospital

परंडा येथील सुर्यप्रभा मल्टी हॉस्पिटलने गाठला उचांक : रुग्णासाठी अंबुलन्स सेवा

परंडा दि १३ : – परंडा येथील रामभाऊ पवार उद्योग समुहाने शहरात भव्य असे सुर्यप्रभा हॉस्पिटल उभा केले . या हॉस्पिटल मध्ये एक्स रे , सोनोग्राफी , डायालिस , व सर्वरोगावर उपचार होत असून कमतरता फक्त रुगण वाहिका आंबुलन्स ची कमतरता  होती ती भरून काढली दि १३ जुलै रोजी हॉस्पिटलला उद्योजक रामभाऊ पवार यांनी रुग्णवाहिका…

अधिक बातमी वाचा...
परंडा - वीर शिवा काशीद अभिवादन

परंडा-ऐतिहासिक भुईकोट किल्ला येथे वीररत्न शिवा काशीद यांचा स्मृतीदिन ,बलिदान दिनानिमित्त अभिवादन…

       परंडा ,ता.१३(प्रतिनिधी) स्वराज्याच्या संरक्षणासाठी आपल्या बलिदानाची आहुती देणारे शिवाजी महाराजांचे विश्वासु मावळे वीर शिवा काशीद हे इतिहासात कायम अजरामर झाले.जन्माला शिवाजी काशीद म्हणुन जन्मले असले तरी शेवटच्या क्षणी शिवाजी महाराजांच्या नावाने वीरमरण पत्करले हे लाखमोलाचे आहे.असे मत ज्ञानेश्वरी शिक्षण  प्रसारक संस्था अध्यक्ष तानाजी घोडके यांनी व्यक्त केले.         वीररत्न शिवा काशीद यांच्या स्मृतीदिनानिमित्त रविवार…

अधिक बातमी वाचा...
Tukadebandi

आता १ गुंठा जमिनीची खरेदी- विक्री करता येणार; सरकारचा निर्णय

होय! महाराष्ट्र सरकारने तुकडेबंदी कायद्यात मोठा बदल करत आता १ गुंठा जमिनीची खरेदी-विक्री कायदेशीरपणे करता येईल असा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 📜 काय आहे निर्णय? 👨‍🌾 शेतकऱ्यांना काय फायदा? 💰 शुल्क किती? हा निर्णय शेतकरी, ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांसाठी एक मोठा दिलासा आहे. तुम्हाला याबाबत अधिक माहिती हवी असेल, जसे की SOP कधी जाहीर…

अधिक बातमी वाचा...
Unnamed

एका दिवसासाठी “शिवाजी महाराज” बनून अजरामर झालेला शिवबांचा मावळा..!

परंडा(तानाजी घोडके) “स्वराज्य” एक लहानसा शब्द पण आपल्या अपत्या प्रमाणे शिवाजी महाराजांनी व त्यांच्या साठी प्राण देणाऱ्या मावळ्यांनी हे स्वराज्य उभं केलं, आपल्या रक्तानं त्याचं सिंचन केलं. एक संपूर्ण पिढी ह्या स्वराज्याच्या निर्माणासाठी खर्ची पडली. शिवाजी महाराजांना सुद्धा हा एवढा मोठा डोलारा एकट्याने उभा करणं शक्य झालं नसतं. पण त्यांना आई जगदंबेच्या आशीर्वादाने असे सोबती…

अधिक बातमी वाचा...
Img 20250712 wa00371

विनोबा ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्काराने जिल्हा परिषद धाराशिव मध्ये शिक्षकांचा गौरव

धाराशिव(जुलै २०२५) जिल्हा परिषद धाराशिव, शिक्षण विभाग आणि ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा(बा) ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील शासकीय व जिल्हा परिषद शाळेत कार्यरत उपक्रमशील शिक्षकांना प्रत्येक महिन्यात प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.    जून २०२५ या महिन्यातील पुरस्कार जिल्ह्यातील १२ शिक्षकांना जिल्हास्तरावरील ‘पोस्ट ऑफ…

अधिक बातमी वाचा...
Images+2

धाराशिव जिल्हा परिषद शिक्षक बदली प्रक्रियेला सुरुवात-टप्पा १

धाराशिव(दि.१२) जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या बदली प्रक्रियेला आज, शनिवारपासून, प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात, ‘संवर्ग एक’ मधील शिक्षकांना ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या पसंतीच्या शाळा निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या ऑनलाइन प्रक्रियेअंतर्गत, बदलीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांना तब्बल ३० शाळांचा पर्याय नोंदवता येणार आहे. शाळांचे वाटप सेवाज्येष्ठतेच्या…

अधिक बातमी वाचा...
Img 20250712 wa0019

४७ व्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीमध्ये शिवरायांच्या १२ किल्ले जागतिक वारसास्थळ मान्यता यादीत

      परंडा,दि.१२ (प्रतिनिधी) फ्रान्सची राजधानी पॕरीस येथे दिनांक ०६ जुलै २०२५ ते १६ जुलै २०२५ दरम्यान ४७ वी जागतिक वारसा समितीची बैठक सुरू आहे. जागतिक वारसा समितीची बैठक वर्षातून एकदा होते. या बैठकीस युनेस्कोच्या संचालिका श्रीमती आंद्रे अझेले यांच्यासह १५० देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. जागतिक वारसा समितीच्या बैठकीस आंतरराष्ट्रीय वारसा व परिषदेचे सदस्य परंडा येथिल…

अधिक बातमी वाचा...

सामाजिक कार्यकर्ते कानिफनाथ सरपणे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा.

परंडा(प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील बावची ता. परंडा येथील ग्रामपंचायत सदस्य,व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ परंडा तालुका अध्यक्ष तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघ परंडा तालुका अध्यक्ष श्री. कानिफनाथ सरपणे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. निसर्गाचे समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करून व जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा बावची व जि. प. शाळा गवारे वस्ती बावची येथील…

अधिक बातमी वाचा...
1752241504023

भ्रष्टाचार कृती समितीला जशास तसे उत्तर देणार . – मा. नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर .

परंडा दि ११ : – परंडा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची इ .डी . मार्फत चौकशी करून त्यांना निलंबित करावे यासाठी परंडा तालुक्यातील पाच पक्षिय भ्रष्टाचार विरोधी कृती समितीने दि . १० जुलै २०२५ रोजी परंडा शहर बंदची हाक देऊन झालेल्या भ्रष्टाचाराची यादी निवेदनात देऊन तहसिलदार परंडा यांना दिले .      हा विषय…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!