हरित धाराशिव अभियान; आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये जिल्ह्याची नोंद.
धाराशिव(प्रतिनिधी) पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या ‘एक पेड़ माँ के नाम’ या पर्यावरणपूरक संकल्पनेचा महाराष्ट्रात विस्तार करत, मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारने १० कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय निश्चित केले आहे. याच संकल्पनेतून धाराशिव प्रशासन आणि लोकसहभागातून आज एका दिवशी १५ लाखांहून अधिक वृक्षारोपण करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. धाराशिव तालुक्यातील शिंगोली…