परंडा(तानाजी घोडके) शहरातील अखिल भारतीय मादारी समाज संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अध्यक्ष व सचिव सदस्य या सर्वांच्या वतीने परांडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाकिरभाई सौदागर यांना त्यांच्या निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांसह मदारी समाजाचा जाहीर पाठिंबा देण्यात आला.
यावेळी मदारी समाजाचे अध्यक्ष मौलाना समीर मदारी सचिव नूर मदारी अख्तर मदारी अज्जू मदारी अश्फाक मदारी हसन मदारी रफिक मदारी आधी सह शेकडो कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाकीर भाई सौदागर यांना जाहीर पाठिंबा देत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.