परंडा भाजपा कार्यालयात ॲड. संतोष सुर्यवंशी व ॲड. गणेश खरसडे यांचा सत्कार

परंडा(प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड. श्री. संतोष सुभाष सुर्यवंशी तर सरचिटणीसपदी ॲड. गणेशबप्पा बाबासाहेब खरसडे यांच्या निवडीबद्दल परंडा येथे भाजपा संपर्क कार्ययालयात भाजपा नेते मा. आ. श्री. सुजितसिंह ठाकूर ज्येष्ठ नेते ॲड. श्री. मिलिंदजी पाटील यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, श्री. सुखदेव टोंपे, भाजपाचे परंडा शहर मंडल अध्यक्ष श्री. उमाकांत गोरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. श्री. जहीरभाई चौधरी, तालुका सरचिटणीस श्री. धनाजी गायकवाड, श्री. तानाजी पाटील, जिल्हा मजूर सहकारी संघाचे संचालक श्री. बाबासाहेब जाधव, सरपंच श्री. तुकाराम हजारे, सारंग घोगरे, मनोहर मिस्कीन आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!