परंडा:-कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी डॉ. रवींद्र जगताप यांची बिनविरोध निवड.

परंडा दि.३० जुलै (प्रतिनिधी)परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी डॉ. रवींद्र जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कै.माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील साहेब यांच्या कृपाशीर्वादाने, माजी आमदार राहुल भैया मोटे साहेब यांच्या व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रणजीत दादा पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी डॉ. रवींद्र जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ, प्रशासकीय अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने होते. या निवडीबद्दल डॉ. रवींद्र जगताप याचा सभापती जयकुमार जैन , भारत झोंबाडे , राहुल बनसोडे, आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!