परंडा (प्रतिनिधी) शहराचे नगरपरिषद चे अधिकारी श्रीमती मनीषा वडेपल्ली यांचे चार वर्षाचे भ्रष्टाचारी मंगरूळ मुजोर कारभाराचे निषेध करण्यासाठी व निषेध करण्याकरिता त्यांचे पदोन्नती होऊनही परंडा शहर सोडले नाही फक्त परंडा शहरामध्ये नगरपरिषदमध्ये मुख्याधिकारी यांना परंडा शहरात भ्रष्टाचार करण्यासाठी जणू काय सोन्याचे अंडीत सापडली आहे मनात येईल तोच कायदा असा कायास लावून सर्वसामान्य जनतेला कायद्याचे बंधन घालून मनमानी कारभार मुख्याधिकारी मॅडम नेट चालू केला आहे आतापर्यंतच्या इतिहासात नगर परिषद प्रशासन अधिकाऱ्याचे कालावधी तीन वर्षानंतर नियमानुसार ठेवता येत नाही परंतु परंडा नगर परिषद कार्यालय असे आहे की चार साडेचार वर्ष झाले तरी मुख्याधिकारी ची बदली होऊ शकत नाही त्याचाही खुलासा व्हावा तसेच त्यांचे वरवर भ्रष्टाचारांचे तक्रारी झालेल्या असून मा. जिल्हाधिकारी मार्फत चौकशी समिती नेमूनही आज तागायत चौकशी झालेली नाही व अहवाल सादर केलेला नाही त्यामुळे जनतेचा प्रशासनावर असलेला विश्वास उडालेला आहे मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांची चौकशी करून कारवाई करतील त्यामुळे दिनांक १० / ७ / २०२५ गुरुवार परंडा शहर बंद ठेवून दुपारी २ वाजता तहसील कार्यालय परंडा सर्व जनतेने सहभागी व्हावे व भ्रष्टाचाराविरोध लढा द्यावा असे लेखी पत्र भ्रष्टाचार विरोधी कृती समिती परंडा तालुका शहराच्या वतीने लेखी पत्रक काढून सर्व पत्रकारांना देण्यात आले आहे या या लेखी पत्रकावर नागरिकांच्या सह्या आहेत शिवसेना जिल्हाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट रणजीत पाटील , ऍडव्होकेट नुरुद्दीन चौधरी (काँग्रेस आय )नेते जमील खॉ पठाण MIM तालुका अध्यक्ष राहुल बनसोडे शब्बीर खॉ पठाण रमेश परदेशी ऍड संदीप पाटील श्रीहरी नाईकवाडी रईस मुजावर ऍड अजय खरसडे ॲड हनुमंत वाघमोडे घनशाम शिंदे नंदु शिंदे ॲड अनिकेत काशीद इस्माईल कुरेशी बाशा शहा बर्फीवाले , डॉ.अब्बास मुजावर कुनाल जाधव, बिबिशन काशीद, खय्युम तुटके इत्यादी सह्या आहेत.