परंडा(प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील भोंजा हवेली येथे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री रविंद्र माने साहेब व तालुका कृषी अधिकारी श्री नानासाहेब लांडगे साहेब यांची भोंजा हवेली येथील थेट शेतात येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांनो न डगमगता फळबाग लागवडीला व तुती लागवडीसाठी आंबा उत्पादक शेतकरी बंधू भगिनींनी अधिक भर द्या प्रोत्साहन देण्यासाठी शासकीय स्तरावरून तात्काळ दखल घेऊन आपली कृषी विभाग टिम अडचण दूर करण्यासाठी सज्ज आहे यावेळी उपस्थित शेतकरी अमोल मोरे, कृषी अधिकारी श्री एम. पाटील, कृषी अधिकारी संभाजीराजे माळी, मंडळ कृषी अधिकारी अरनाळे जी, कृषी सहायक अधिकारी विनोद भाग्यवंत, कृषी सहायक अधिकारी दिपक कोल्हे, कृषी सहायक अधिकारी मनिषा मस्के, शालेय मुख्याध्यापक बाळासाहेब घोगरे, गणेशदादा नेटके, बागायतदार मोहन मोरे, , उत्कर्ष देशमुख, आंबा उत्पादक शेतकरी गजानन साळुंके, गट प्रमुख तानाजी पाटील, उद्योजक नवनाथ घाडगे, निखिल मोरे, लव्हू जाधव, मोहन थोरात, अजित मोरे इ मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
- Home
- परंडा/भूम/वाशी
- डोंजा व भोंजा हवेली मुगांव-कार्ला फळबाग लागवडीला शेतकऱ्यांनचा कृषी विभाग अंतर्गत अधिक कल…