मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांची नृसिंह गणेश मंडळास भेट..

परंडा (तानाजी घोडके) शहरातील नृसिंह नगर येथील नृसिंह गणेश मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी श्री गणेशाचे दर्शन घेऊन शिबिरातील रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना भेट वस्तू देऊन शुभेच्छा दिल्या..
याप्रसंगी नृसिंह गणेश मंडळाचे अध्यक्ष ॲड. सन्नी राशनकर, उपाध्यक्ष ऋषिकेश चव्हाण, सचिव सुयश सद्दीवाल, मनोज बप्पा बकाल, सत्यजितसिंह सद्दीवाल, रवी भिस्ते, हर्षवर्धन आदमिले, सुधिर टमटमे, केदार आदमिले, सचिन राशनकर, आप्पा मदने, दत्ता शिंदे तसेच इतर मान्यवर व मंडळातील सदस्य उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!