परंडा (माझं गांव माझं शहर ) अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पीकांचे सरसकट पंचनामे करून शेतकर्याना आर्थिक मदत करा आशी मागणी छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्तान यांच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पीकंचे, जनावराचे व इतर नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. मराठवाड्यात सर्व शेतकर्याचे सरसकट पंचनामे शासन ग्रुप हिंदूस्थान संस्थापक करून शेतकऱ्याला त्वरित अध्यक्ष प्राणजीत गवंडी, आर्थीक मदत देण्यात यावी असे मराठवाडा अध्यक्ष राजेंद्र वीर, म्हटले आहे . महिला प्रदेशाध्यक्ष मीनाक्षी काळे या निवेदनावर छत्रपती मॅडम, परंडा तालुकाध्यक्ष रामचंद्र गवळी, युवा परंडा तालुकाध्यक्ष सुनील इंगोले, करमाळा युवा तालुकाध्यक्ष किरण भोसले, युवा करमाळ उपाध्यक्ष सुरज चैधरी, युवा माढा तालुकाध्यक्ष
सिद्धेश्वर ढेरे यांच्यासह मनसेचे तालुकाध्यक्ष पाटील, पदाधिकारी, कार्यकर्ते व छत्रपती शासन ग्रुप हिंदूस्थान चे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.