बार्शी(माझं गांव माझं शहर)भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बार्शी येथील अमोसॉफ्ट टेकवर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने राष्ट्रीय प्रोग्राममिंग आणि तांत्रिक स्पर्धेचे १५ ते १७ ऑगस्ट रोजी रोजी आयोजन करण्यात आले होते . यामध्ये धाराशिव, सोलापूर जिल्हातील विध्यार्थी सहभाग नोंदविलेला होता.
या सादरीकरणाच्या माध्यमातून मुलांना भविष्यातील विविध जागतिक लेवलचे सादरीकरण करण्याचे अनुभव मिळाले. यावेळी कंपनीचे डायरेक्टर मेघा व्हनकळस आणि महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशिक्षक अमोल व्हनकळस यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले यासाठी विविध माध्यमातून सहभाग व शुभेच्छा देण्यात आल्या.