परंडा पोलिस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक संपन्न

परंडा (तानाजी घोडके)- परंडा तालूक्यातील गुन्हेगारी वृत्ती मोडून काढण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असुन नागरीकांना न्याय देण्याचे काम करू असे आश्वासन नुतन उपविभागीय पोलिस आधीकारी अनिल चोरमले यांनी परंडा येथिल शांतता कमेटी च्या बैठकीत बोलताना दिले. दि ११ ऑगष्ट रोजी परंडा पोलिस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता कमेटीची बैठक घेण्यात आली. यावेळी नुतन उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस निरिक्षक यांनी तालूक्यातील गुन्हेगारी वृत्ती मोडून काढण्या साठी नागरीकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले . तसेच प्रत्येक गावात सिसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी पोलिस पाटील यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले तसेच पोलिस पाटील यांनी गावातील प्रत्येक गुन्ह्यातील घटणेची माहिती पोलिसांना दयावी जर माहिती गावा गावात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचे पोलिस प्रशासनाचे आवाहन दिली नाही व नंतर एखादा गुन्हा उघडकीस आल्यास त्यास पोलिस पाटील जबाबदार असतील असा इशारा यावेळी बोलताना दिला आहे नागरीकांना न्याय देण्यासाठी कोणत्याही गुन्हया संदर्भात शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात फिरणाऱ्या टवाळखोरांचा पोलिस बंदोबस्त करणार माहिती पोलिस प्रशासनास द्यावी माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल तसेच वेळ पडल्यास माहिती देणाऱ्या व्यक्तीस पोलिस संरक्षण देण्यात येईल असे पोलिस अधिक्षक यांनी यावेळी संगीतले .या वेळी उपविभागीय पोलिस आधिकारी अनिल चोरमले, पोलिस निरिक्षक आसाराम चोरमले यांचा पोलीस पाटील संघटनेच्या व नागरीकांच्या मैनाबाई इतापे यांना भूम विभागात उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कार मिळाल्याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरिक्षक यांच्या हस्ते त्यांचा करण्यात आला

आसु च्या महिला पोलिस पाटील मैनाबाई महाविर ईतापे यांना भूम उपविभागात उत्कृष्ठ पोलिस पाटील म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्द उपविभागीय पोलिस आधिकारी अनिल चोरमले व पोलिस निरिक्षक आसाराम चोरमले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरिक्षक बाबासाहेब खरात, पोलीस उपनिरिक्षक शंकर सुर्वे, गोपनिय शाखेचे नितीन गुंडाळे, पो कॉ सुर्यजित जगदाळे यांच्या सह परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयकुमार जैन, माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सीवाल, आरपीआयचे प्रदेश चिरणीस संजयकुमार बनसोडे, पंचायत समितीचे माजी सभापती गौतम लटके, माजी नगर सेवक राहूल बनसोडे, महाविर इतापे, सामाजीक कार्यकर्ते मकसुद पल्ला,घनश्याम शिदे, परंडा शहराचे पोलिस पाटील संजय कदम, अंगद बारस्कर, वैभव नरुटे, दिव्यांग संघटना तानाजी घोडके व पत्रकार यांच्यासह तालुक्यातील पोलिस पाटील, नागरीक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन गुंडाळे यांनी केले तर आभार पोलीस निरिक्षक शंकर सुर्वे यांनी मानले.

Leave a Reply

error: Content is protected !!