परंडा(प्रतिनिधी)साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती उत्सवानिमित्त शालेय वक्तृत्व स्पर्धा बुधवार दिनांक 30 जुलै 2025 रोजी पंचायत समिती सभागृह येथे गटविकास अधिकारी श्री रविंद्र चकोर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला, तसेच दिपप्रज्वलन श्री संजय कुमार बनसोडे यांनी केले प्रमुख पाहुणे शिवमती आशाताई मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर स्पर्धेत 90 विद्यार्थी सहभागी झाले होते, यावेळी, लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता श्री तानाजी हनवते, समाज सेवक मकसूद पल्ला जयंती उत्सव कमिटी अध्यक्ष नवनाथ कसबे खजिनदार श्री राहुल शंकर बनसोडे, शिक्षक व स्पर्धा मध्ये सहभागी विद्यार्थी मोठ्या संख्येने आदी मान्यवर उपस्थित होते. 1 ऑगस्ट छत्रपती शिवाजी महाराज चौक परंडा येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 105 वी जयंती निमित्त त्यांच्या यांच्या प्रतिमेस परंडा शहराचे माजी नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, यावेळी आरपीआय प्रदेश सरचिटणीस संजय कुमार बनसोडे, संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष शिवमती आशाताई मोरेजकर शिवश्री गोरख मोरजकर, मनसे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब ढवळे, पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर, डॉ , आनंद मोरे, निशिकांत क्षीरसागर, जयंती कमिटीचे अध्यक्ष नवनाथ कसबे, श्री राहुल बनसोडे , दिपक थोरबोले, आप्पासाहेब मुसळे, प्रहार तालुकाध्यक्ष आप्पासाहेब तरटे, अँड नागनाथ सूर्यवंशी, प्रवीण खरसडे ,रमेश नाईक नवरे, माजी सरपंच सरणवाडी अर्जुन जाधव ,आबासाहेब गरदडे, नागेश मदने, वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष प्रदीप परिहार, शिक्षक शंकर पवार, नरूटे , इंगळे, बल्लाळ,सुरेश जाधव, भीमराव शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.
- Home
- State News
- परंडा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमाने साजरी.