माझं गांव माझं शहर(प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासनाच्या विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंडे यांनी शासनामध्ये सेवेत असलेल्या राज्यातील सर्व दिव्यांगांची तपासणी करण्याचे आदेश जारी केलेले आहेत.त्यानुसार प्रत्येक विभागामध्ये कराई सुरु झालेली आहे.बीड जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कार्यरत असलेल्या दिव्यांग अधिकारी कर्मचारी याच्यावर कार्यवाही करण्यात आली. यात ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तपासणीनंतर दिलेल्या मुदतीत आपले दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले नाहीत कर्मचा-यांवर कारवाई जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीलीन समान यांनी सामान्य प्रशासन विभागातील चार अधिकारी, कर्मर्च्यायांना निलंबीत केले आहे.
यात श्रीमती जाधव द्वारका आसाराम, सुनील चंद्रकांत कुलकी, विष्णू अनंता निर्मळ आणि चीनप्राशहे. या अन्य विभागातील कर्मचाऱ्यांचे तपासणी करण्यात आलेली आहे.यात कळस शंभरपेक्षा जास्त शिक्षक, कर्मचारी हे बोगस भरती झालेले असल्याचे निदर्शनास आले आता त्यांच्यावर घरी जाण्याची वेळ येणार आहे.सदर धडक कारवाईने बोगस प्रमाणपत्र घेऊन भरती झालेल्या दिव्यांगांना घाम फुटला आहे.जिल्हा परिषदेच्या विद्यमाने कारवाई सुरु झाल्याने अधिकारी कर्मचारी यांची चांगली धाकधूक चालू आहे सद्या ३० शिक्षकांवर कारवाई होणार आहे असे चित्र सद्या दिसत आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक आणि प्राथमिक विभागातील सुमारे १०० शिक्षक कर्मचारी यांच्या प्रमाणपत्राची तपासणी करण्यात आली.यामध्ये ३० आरोग्य विभागातील तिघांना बडतर्फीची नोटीस देण्यात आली.बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील संशयीत या मधील तिघाचे दिव्यांगांचे प्रमाण कमी आल्याने त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात आली.यातीन कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करण्यात आले अशी नोटीसा देण्यात आली उर्वरित 30 शिक्षकांचे खुलासे मुंबई येथे आल्यानंतर त्यांच्यावर कार्यवाही होणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.