Img 20250726 wa0043

परंडा सेवा मंडळाच्या वतीने जि.प.शाळेतील इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

परंडा,ता.२६ (माझं गांव माझं शहर) जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या गरीब,होतकरु मुलामुलींमध्ये गुणवत्ता आहे. भविष्यात विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेञात उच्च करिअर करण्यासाठी पाठबळ देण्याची गरज आहे.प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन शालेय मुलामुलीनी उच्चशिक्षित होण्यासाठी कठोर परिश्रम घेऊन यश संपादन करावे असे मत जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी सेवानिवृत्त प्रा.डॉ. लक्ष्मण सांगळे (छ.सभांजीनगर) यांनी व्यक्त केले.    परंडा…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!