प्रहार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; दिव्यांगांसाठीचा ५ टक्के निधी अखेर मंजूर

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर नगरपालिकेचा ठराव संमत; लवकरच निधी वितरण होणार माझं गांव माझं शहर | धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी खर्च करण्यात येणारा ५ टक्के निधी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. या निधीच्या वितरणासाठी प्रहार संघटना यांच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. मागील दिवाळीपासून सुरू असलेल्या या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून, प्रहार…

अधिक बातमी वाचा...

परंडा तहसीलकडून जनगणना कामाची जय्यत तयारी; साहित्य वाटपास सुरुवात

माझं गांव माझं शहर | परंडा प्रतिनिधी परंडा तहसील कार्यालयामार्फत २०२७ च्या जनगणना प्रक्रियेची तयारी वेगाने सुरू करण्यात आली असून जनगणना कामासाठी आवश्यक साहित्य वाटपास सुरुवात करण्यात आली आहे. तहसीलदार निलेश काकडे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१५) साहित्य वितरण करण्यात आले. देशातील १६ वी भारतीय जनगणना ही डिजिटल पद्धतीने होणार असून प्रशासनाने पहिल्या टप्प्यात ‘घरांची यादी…

अधिक बातमी वाचा...

कांद्याला योग्य भाव व अनुदान मिळावे; २८ मे रोजी परंडा-करमाळा रस्त्यावर ‘रास्ता रोको”छावा’ संघटना व परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांचा थेट मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन

माझं गांव माझं गांव(प्रतिनिधी) परंडा:बाजारपेठेत कांदा पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. कांद्याला हमीभाव आणि त्वरित योग्य अनुदान मंजूर करावे, या मागणीसाठी ‘छावा’ संघटना आणि परंडा तालुक्यातील सकल शेतकऱ्यांच्या वतीने येत्या २८ मे २०२६ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर परंडा-करमाळा रोडवर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भातील गंभीर…

अधिक बातमी वाचा...

परंडा नगरपरिषदेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणीसाठी ठराव मंजूर

परंडा (प्रतिनिधी) : परंडा नगरपरिषदेत आज दि. ८ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील शिवप्रेमी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा उभारणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. जनशक्ती नगर विकास आघाडीच्या वतीने हा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला होता. आघाडीच्या १३ सदस्यांनी या प्रस्तावाला जोरदार…

अधिक बातमी वाचा...

सोनारी यात्रा समितीच्या अध्यक्षपदी धनंजय सावंत; उपाध्यक्षपदी युवराज पाटील

परंडा, दि. २(तानाजी घोडके) : तालुक्यातील सोनारी येथील श्री काळभैरवनाथ यात्रा उत्सव समितीच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांची तर उपाध्यक्षपदी युवराज पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी यात्रा उत्सवाच्या नियोजनाला वेग आला आहे. या निवडीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सोनारी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात…

अधिक बातमी वाचा...

जि.प. प्राथमिक शाळा बोडखा येथे गुढीपाडवा निमित्त शंभर टक्के प्रवेश

परंडा | माझं गाव माझं शहर :- परंडा तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा बोडखा येथे गुढीपाडवा निमित्त “प्रवेश वाढवा” अभियानांतर्गत इयत्ता पहिलीमध्ये शंभर टक्के प्रवेश पूर्ण करण्यात आला. या उपक्रमामुळे गावात शैक्षणिक जनजागृतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी विद्यार्थ्यांची आकर्षक प्रभात फेरी काढण्यात आली. फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे संदेश दिले, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण…

अधिक बातमी वाचा...

संगणक शिक्षण हे आधुनिक जीवनाचे भक्कम आधारस्तंभ असून, “संगणक कोर्सेस – काळाची खरी गरज”

परंडा(संपादकीय) आजच्या वेगाने बदलणाऱ्या डिजिटल युगात संगणक शिक्षण हे केवळ एक पर्याय राहिलेले नाही, तर ती प्रत्येकासाठी अत्यावश्यक गरज बनली आहे. शासनाच्या विविध योजना, बँकिंग व्यवहार, शैक्षणिक प्रक्रिया, नोकरीच्या संधी आणि व्यवसाय व्यवस्थापन – या सर्व क्षेत्रांत संगणकाचे ज्ञान अनिवार्य झाले आहे. ग्रामीण भागातही आता डिजिटल क्रांती पोहोचली असून, ऑनलाइन सेवा, ई-गव्हर्नन्स आणि डिजिटल व्यवहारांचा…

अधिक बातमी वाचा...

आठवडी बाजार व दैनंदिन बाजाराचा ठेका अखेर जनशक्ती नगर विकास आघाडीने फेटाळला..

परंडा(माझं गांव माझं शहर) परंडा नगरपरिषदची सर्वसाधारण सभा दि. ४.३.२०२६ रोजी आयोजित केली होती. या सर्वसाधारण सभेत जनशक्ती नगर विकास आघाडी च्या वतीने अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले. यात दोन दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या कर वसुली ठेकेदाराने व्यापारी तसेच शेतकरी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून कराची रक्कम जमा कर अशी धमकी दिली होती. हाच विषय जनशक्ती नगर…

अधिक बातमी वाचा...

परंडा पोलिसांची मोठी कारवाई ( एम.डी पावडर ) अमली पदार्थ विकणारा मुख्य सूत्रधार अखेर जेरबंद!

परंडा(माझं गांव माझं शहर) पोलीस ठाणे परंडा वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले पोलीस ठाणे परंडा यांना दि.28/02/2026 रोजी गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, एक इसम हा एम.डी. पावडर (अंमली पदार्थ) घेवुन मुंगशी कडुन परंडा शहराकडे येत आहे अशी बाबती मिळाले वरुन पोलीस निरीक्षक चोरमले सोबत पोलीस उप निरिक्षक श्री. बी.आर. खरात, पो.हे.कॉ. 1224 शिंदे,…

अधिक बातमी वाचा...

केंद्रीय पथकाची आकांक्षीत तालुक्याला भेट-अंगणवाडी ,एकात्मिक बालविकास कार्यालयाला भेट

माझं गांव माझं शहर(प्रतिनिधी) परंडा तालुका हा आकांक्षीत तालुका म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. मागील दोन वर्षांपासून केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजना व उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील योजनांचा आणि उपक्रमांचा आढावा व पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या पथकाने भेट दिली. भेटी दरम्यान आसू येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, लोणी येथील पशुवैद्यकीय दवाखाना आणि शिराळा…

अधिक बातमी वाचा...

राजे शिवाजी पब्लिक स्कूल, परंडा येथे ‘आनंद बाजार’ उत्साहात साजरा

परंडा(माझं गांव माझं शहर) राजे शिवाजी पब्लिक स्कूल, परंडा येथे दि. १२ फेब्रुवारी रोजी “आनंद बाजार” या मार्केट डे उपक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञानाची जाणीव निर्माण व्हावी तसेच उद्योजकतेची आवड विकसित व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बिभिषण रोडगे  होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रविण सिरसट (सहाय्यक पोलीस…

अधिक बातमी वाचा...

परंडा तालुक्यात ७१.६२ टक्के मतदान; मतमोजणीकडे तालुक्याचे लक्ष

परंडा – दि. ७) परंडा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे ५ गट व पंचायत समितीचे १० गणासाठी निवडणूक प्रक्रिया तुरळक घटना वगळता शांततेमध्ये पार पडली. जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयाचा कारभार हाकण्यासाठी जि.प. च्या ५ जागेसाठी ३० तर तालुक्याचा कारभार हसण्यासाठी प.स. च्या १० जागेसाठी ४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यासाठी एकूण ७१.६२ टक्के मतदान झाले असून आता सोमवार…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!