विनोबा ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्काराने जिल्हा परिषद धाराशिव मध्ये शिक्षकांचा गौरव
धाराशिव(जुलै २०२५) जिल्हा परिषद धाराशिव, शिक्षण विभाग आणि ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा(बा) ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील शासकीय व जिल्हा परिषद शाळेत कार्यरत उपक्रमशील शिक्षकांना प्रत्येक महिन्यात प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. जून २०२५ या महिन्यातील पुरस्कार जिल्ह्यातील १२ शिक्षकांना जिल्हास्तरावरील ‘पोस्ट ऑफ…
