‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल’मुळे दिव्यांग सक्षमीकरणाला डिजिटल गती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिव्यांगांच्या सेवा वितरण होणार अधिक सुलभ व पारदर्शक मुंबई, दि. २२ : दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ सुलभ, पारदर्शक आणि वेळेत मिळावा, यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने हे एकात्मिक ऑनलाइन पोर्टल आणि मोबाईल अॅप विकसित केले आहे.दिव्यांग सहाय्यक पोर्टल’मुळे सेवा वितरणाला डिजिटल गती मिळणार असून दिव्यांगांच्या सेवा वितरण होणार अधिक सुलभ व पारदर्शक होणार असल्याचे मुख्यमंत्री…

अधिक बातमी वाचा...

परंडा🚰 पंचायत समिती आवारात शौचालयाचा पत्ता नाही; हगणदारी मुक्त भारताच्या घोषणा फक्त कागदावरच?

परंडा(तानाजी घोडके) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत अभियाना’ अंतर्गत संपूर्ण देश ‘हगणदारी मुक्त’ (ODF) झाल्याचे दावे सरकारकडून वारंवार केले जात आहेत. मात्र, धाराशिव जिल्ह्यातील परांडा पंचायत समितीच्या मुख्य कार्यालयाची स्थिती पाहता हे दावे केवळ कागदावरच आहेत का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.तालुक्याचे महत्त्वाचे प्रशासकीय केंद्र असलेल्या पंचायत समितीच्या आवारातच सार्वजनिक शौचालय उपलब्ध…

अधिक बातमी वाचा...

परंडा📌 उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा; कामाच्या व्यापामुळे अधिकारी तणावाखाली रिक्त पदे भरण्याची मागणी

परंडा (तानाजी घोडके) येथील उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांची अनेक पदे दीर्घकाळापासून रिक्त असल्याने कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. एकाच व्यक्तीला अनेक टेबलांचा कार्यभार सांभाळावा लागत असल्याने अधिकाऱ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असून, याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या कामांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत, अशी मागणी परंडा…

अधिक बातमी वाचा...

परंडा📍 दिवस चौथा: लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन चालू ; प्रशासकीय कामकाज ठप्प !

परंडा (तानाजी घोडके): महाराष्ट्र राज्य सरकारी लिपिक संवर्गीय हक्क समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत, परंडा येथील विविध शासकीय कार्यालयांतील लिपिक कर्मचारी यांनी  ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे. ग्रेड पे मध्ये सुधारणा करणे आणि इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे पाऊल उचलण्यात आले असून, यामुळे तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि इतर विभागांतील कामकाज…

अधिक बातमी वाचा...

बावची विद्यालय, येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.

प्रतिनिधी(माझं गांव माझं शहर) दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी बावची विद्यालय, परंडा व वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय परंडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन श्री. प्रभाकर मिरगणे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री. नारायण खैरे सर यांच्यासह श्री. सचिन मोरे सर, श्री….

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे एसटी कष्टकरी जनसंघाच्या फलकाचे अनावरण संपन्न

प्रतिनिधी(माझं गांव माझं शहर)राज्य परिवहन महामंडळाच्या परंडा आगारात एसटी कष्टकरी जनसंघ या कष्टकरी संघटनेच्या फलकाचे अनावरण एसटी कष्टकरी जनसंघाचे राज्य समन्वयक श्री सागर बादगुडे व धाराशिव विभागीय सचिव श्री सतीश जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. धाराशिव विभागीय कार्याध्यक्ष विनोद कुंभार ,माजी विभागीय सचिव दत्ता मुंडे ,तुळजापूर आगाराध्यक्ष नितीन इंगळे, सचिव सुधीर सोनवणे, सुनील सिडाम, सचिन…

अधिक बातमी वाचा...

परंड्यासह उमरग्याचे दोन अपक्ष सदस्य आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सोबत; तानाजी सावंतांना मोठा धक्का

परंडा(माझं गांव माझं शहर) जिल्हा परिषदेच्या सत्तासंघर्षात राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या दुटप्पी राजकारणाला त्यांच्याच बालेकिल्ल्यात सुरुंग लागला आहे. सावंतांनी लोकसभेत महायुतीच्या धर्माला हरताळ फासत विरोधकांशी पडद्यामागून हातमिळवणी केल्याचा आरोप करत, त्यांच्याच पक्षातील निष्ठावंत आणि अपक्ष सदस्यांनी आता आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे. यामुळे जिल्हा परिषदेत महायुतीच्या सत्ता स्थापनेचा मार्ग आता…

अधिक बातमी वाचा...

खासगी गाड्यांवर ‘महाराष्ट्र शासन’ आणि ‘पोलीस’ पाटीचा सर्रास गैरवापर; महसूल बुडवून जनतेची दिशाभूल

परंडा(तानाजी घोडके)धाराशिव जिल्ह्यात महामार्गांवर सध्या खासगी वाहनांवर ‘महाराष्ट्र शासन’, ‘भारत सरकार’ किंवा ‘पोलीस’ असे बोर्ड लावून फिरणाऱ्या गाड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि कायद्याचा धाक दाखवण्यासाठी केल्या जाणाऱ्या या प्रकारामुळे शासनाचा महसूल बुडत असून सर्वसामान्य जनतेची मोठी फसवणूक होत आहे.काय आहे नेमका प्रकार?अनेक शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी आपल्या खासगी वाहनांवर ‘पोलीस’ किंवा…

अधिक बातमी वाचा...

बावची विद्यालय, परंडा येथे इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

परंडा (माझं गांव माझं शहर) बावाची विद्यालय, परंडा येथे इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या भावनांना स्पर्श करणारा आणि मार्गदर्शनाने समृद्ध असा हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिव छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री बिभिषण रोडगे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार श्री निलेश काकडे…

अधिक बातमी वाचा...

राजे शिवाजी पब्लिक स्कूल, परंडा येथे ‘आनंद बाजार’ उत्साहात साजरा

परंडा(माझं गांव माझं शहर) राजे शिवाजी पब्लिक स्कूल, परंडा येथे दि. १२ फेब्रुवारी रोजी “आनंद बाजार” या मार्केट डे उपक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञानाची जाणीव निर्माण व्हावी तसेच उद्योजकतेची आवड विकसित व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बिभिषण रोडगे  होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रविण सिरसट (सहाय्यक पोलीस…

अधिक बातमी वाचा...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त

माझं गांव माझं शहर (प्रतिनिधी):वाशी पोलिसांनी एका धाडसी कारवाईत पवनचक्कीच्या यंत्रसामुग्रीतील कॉपर केबल चोरणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ४३,३५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, ६ जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.घटनेचा तपशील:दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी वाशी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, सिरेटीका कंपनीच्या पवनचक्क्यांमधून…

अधिक बातमी वाचा...

जि.प.मध्ये स्थानिक नेतृत्वाला सर्वाधिकार ; कार्यकर्त्यांच्या कष्टाला न्याय कधी मिळणार !

परंडा(माझं गांव माझं शहर) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचा उत्सव, अशी मोठमोठी आश्वासने सर्वच पक्षांकडून दिली जातात. “स्थानिक नेतृत्वाला सर्वाधिकार”, “कार्यकर्त्यांच्या कष्टाला न्याय”, “घराघरातील कार्यकर्ते पुढे आणू” अशा घोषणा निवडणुकीच्या तोंडावर हमखास ऐकायला मिळतात. मात्र नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनी या घोषणांचा फोलपणा पुन्हा एकदा उघड केला…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!