परंडा येथे दिव्यांग तपासणी शिबिर संपन्न-दिव्यांग उद्योग समुह

परंडा(प्रतिनिधी) तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीची सोय व्हावी. दिव्यांग व्यक्तींना जाण्यासाठी त्रास होऊ नये व धाराशिव येथे हेलपाटा होऊ नये याकरिता दिव्यांग उद्योग समूहाचे राज्य अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षापासून परंडा येथे दिव्यांग तपासणी कॅम्प महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी होतात. त्यानिमित्त दि.६ फेब्रुवारी २०२६ रोजी दिव्यांग तपासणी शिबिर यशस्वीपणे पार पडले. या शिबिरामध्ये…

अधिक बातमी वाचा...

कुंभेफळ-परंडा रस्त्यावरील धोकादायक झाडांचा प्रश्न सुटला; सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग!

परंडा (प्रतिनिधी) कुंभेफळ ते परंडा या रस्त्याच्या कडेला वाढलेल्या चिलारी झाडे वाहतुकीस अडथळा ठरणारी धोकादायक होती, त्यानुसार  कुंभेफळ गावचे उपसरपंच फारूक शेख यांनी यासंदर्भात ३ सप्टेंबर २०२५ रोजी तहसीलदार, परंडा यांच्याकडे लेखी तक्रार केली होती.या तक्रारीची तातडीने दखल घेत तहसीलदारांनी उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, परंडा यांना सदर झाडे तात्काळ तोडण्याचे आदेश दिले होते. पावसाळ्यात…

अधिक बातमी वाचा...

मराठ्यांचे क्रांतीसुर्य स्वर्गीय अण्णासाहेब जावळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

परंडा(माझं गांव माझं शहर) मराठ्यांचे क्रांतिसुर्य अखिल भारतीय छावा संघटना संस्थापक अध्यक्ष स्व. कै. आण्णासाहेब जावळे पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त छावा संघटना परांडा च्या वतीने अभिवादन करण्यात आले. परांडा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष जाकीर भाई सौदागर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले, यावेळी मराठवाडा संपर्क प्रमुख अमर भाई शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कै आण्णासाहेब यांच्या…

अधिक बातमी वाचा...

कपिलापुरीतील महिलांशी शैला वेताळ यांनी साधला संवाद.

परंडा (प्रतिनिधी) कपिलापुरी, कारंजा, आवार पिंपरी, सिंचन क्षेत्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरलोणी गटातील वडनेर गणातून मैदानात उतरलेल्या शैला वेताळ यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपा पुरस्कृत उमेदवार शैला वेताळ यांनी विकास, पारदर्शकता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आधारित प्रचाराला गती दिली आहे. रविवारी त्यांनी कपिलापुरीच्या पंचक्रोशीत थेट महिलांच्या भेटीगाठी घेऊन व संवाद साधून आपलं…

अधिक बातमी वाचा...

शेतकरी केबल चोर टू व्हीलरसह जेरबंद ; रुई ग्रामस्थ व परंडा पोलिसांना यश- ग्राम सुरक्षा यंत्रणेचा तात्काळ व प्रभावी वापर

परंडा (प्रतिनिधी)परंडा पोलिस स्टेशन हद्दीतील रुई तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथे पहाटे 5:50 वाजता 4-5 चोर पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून चोरीच्या उद्देशाने आलेले आहेत. गावातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या नदीपात्रातील मोटरची केबल चोरून इतर आरोपी स्कॉर्पिओ गाडीतून निघून गेले आणि एक आरोपी ती केबल जाळून त्याच्यातील तांब्याची तार वेगळी करत शेजारील शेतामध्ये बसला होता. गावातील संतोष व्यवहारे…

अधिक बातमी वाचा...

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त परंडा शहरातील जिल्हा परिषद शाळांची रॅली व विविध स्पर्धा आयोजन

परंडा (प्रतिनिधी)येथील जिल्हा परिषद प्रशाला (मुले) जिल्हा परिषद कन्या प्रशाला, जिल्हा परिषद उर्दू प्रशाला,जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा या शाळांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रथम शपथ घेण्यात आली परंडा शहरातून रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये रॅली मध्ये मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो. राष्ट्रीय मतदार दिनाचा विजय असो मतदान करू लोकशाही बळकट करू अशा घोषणा देण्यात…

अधिक बातमी वाचा...

परंडा नगरपरिषद विषय समित्यांच्या निवडणुकीत नगर विकास आघाडी चे वर्चस्व…

परंडा: परंडा नगरपरिषद विषय समित्यांच्या निवडणुकीत जनशक्ती नगर विकास आघाडी चे वर्चस्व कायम राहिले असून वाचनालय, आरोग्य व स्वच्छता सभापती पदी उपनगराध्यक्ष समरजीतसिंह सुजितसिंह ठाकूर, सार्वजनिक बांधकाम व मागासवर्गीय कल्याण सभापती पदी सौ. रत्नमाला राहुल बनसोडे, पाणी पुरवठा, अर्थ व नियोजन सभापती पदी रमेशसिंह गोकुळसिंह परदेशी, महिला व बालविकास सभापती सौ. परविन मन्नान बासले यांची…

अधिक बातमी वाचा...

परंडा शहरातील जयभवानी गणेश मंदिरात; श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

परंडा (प्रतिनिधी) परंडा शहरातील जयभवानी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सालाबाद प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात श्री गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात आला दिनांक २२ जानेवारी गुरुवारी रोजी सकाळी १० वाजता भगवंत रक्तपेडी संचलन बार्शी संस्थेचे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबीरात ५१ युवकांनी रक्तदान केले शिबीराचे  उद्घाटन…

अधिक बातमी वाचा...

परंडा तालुक्यातील कौडगांव येथे भर एस टी चौकात तलवारीने हाहाकार माजवणारा ; अखेर पोलिसांनी केला जेरबंद.!

परंडा(माझं गांव माझं शहर) सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या जिवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने हातात उघडी तलवार घेऊन फिरणाऱ्या एका इसमाला परंडा पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई कौडगाव येथील बसस्थानक चौकात करण्यात आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास कौडगाव (ता. परंडा) येथील बसस्थानक चौकात एक व्यक्ती बेकायदेशीररीत्या तलवार घेऊन…

अधिक बातमी वाचा...

आदिवासी पारधी समाजाच्या घरकुलांसाठी आवश्यक कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करुन देण्याची जिल्हाधिकार्‍यांची ग्वाही

धाराशिव-(प्रतिनिधी)शबरी आवास योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी कीर्ति किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक मंगळवार, दि.13 जानेवारी रोजी पार पडली. या बठकीत आदिवासी पारधी समाजाच्या घरकुलांसाठी आवश्यक कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करुन देण्याची जिल्हाधिकार्‍यांची ग्वाही जिल्हाधिकारी श्री. पुजार यांनी दिली. जिल्हाधिकारी श्री.पुजार यांच्या अध्यक्षतेखाली धाराशिव शहरातील पापनास नगर येथे पारधी वस्तीस मूलभूत सोयीसुविधा व वस्तीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आयोजित…

अधिक बातमी वाचा...

परंडा प.स. नुतन गटविकास अधिकारी विनोद जाधव  यांचा माहिती अधिकार कार्यकर्ता संघटनेतर्फे सत्त्कार…

परंडा(माझं गांव माझं शहर) पंचायत समितीचे नुतन गटविकास अधिकारी म्हणून विनोद जाधव यांच्याकडे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी परंडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून नेमणूक केल्याबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ परांडा यांच्याकडून सत्कार करण्यात आला .    यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष फारुख शेख. तालुका अध्यक्ष कानिफनाथ सरपणे.महिला तालुकाध्यक्ष अश्विनी मगर. फारुख मुलानी. जमीर शिकलकर. भाऊ…

अधिक बातमी वाचा...

कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परंडा येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.

परंडा(परंडा)ध्येय निश्चितीनंतर प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हाल असे प्रतिपादन माजी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग डॉ. संजय जहागिरदार यांनी केले.कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परंडा येथे दिनांक १२ रोजी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्टीय युवा दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गटनिदेशक फत्तेसिंग जगताप हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!