दुर्धर आजाराच्या रुग्णांसाठी परंडा उपजिल्हा रुग्णालयात डायलिसीस सेंटर सुरु करा.

परंडा, दि. १८(तानाजी घोडके) दुर्धर आजाराने ग्रासलेल्या रुग्णांसाठी परंडा उपजिल्हा रुग्णालयात डायलिसीस सेंटर आणि केमोथेरपी केअर -डे सेंटर सुरू करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते मुख्तार हावरे यांनी तहसीलदारमार्फत केली आहे. परंडा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या किडणी विकाराच्या रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेले डायलिसीस सेंटर व कॅन्सर रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेले…

अधिक बातमी वाचा...

खर्डा ग्रामस्थांचा माणुसकीचा हात; तहसीलदार निलेश काकडे यांच्या हस्ते ‘दिवाळी फराळ किट’चे वाटप

परंडा (माझं गांव माझं शहर) : (दि. १५ ऑक्टोबर) नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे परंडा तालुक्यातील अनेक कुटुंबांच्या घरात अंधार दाटला असताना, खर्डा येथील ग्रामस्थांनी ‘आपुलकीचा शेजारी धर्म’ जपून या पूरग्रस्तांची दिवाळी गोड करण्याचा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. ‘आपुलकीचा फराळ’ या उपक्रमांतर्गत खर्डा व पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी एकत्र येऊन तयार केलेले फराळाचे बॉक्स परंडा…

अधिक बातमी वाचा...

आंबी पोलीस ठाणे हद्दीत खळबळः अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी..

आंबी(माझं गांव माझं शहर) एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून, झालेल्या प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार आंबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. तब्बल आठ महिन्यांनंतर पीडित मुलीने धाडस दाखवून पोलिसांत तक्रार दाखल केली असून, गावातीलच एका तरुणावर लैंगिक अत्याचार, पोक्सो आणि अँट्रॉसिटी कायद्याच्या गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पीडित…

अधिक बातमी वाचा...

मा.मंत्री आमदार दिलीपराव वळसे पाटील व मा.खासदार शिवाजीराव पाटील पुरग्रस्त गावातील दिव्यांगाच्या मदतीला आले धाऊन ..

परंडा (दि१५ ऑक्टोंबर)परंडा तालुक्यातील पुरग्रस्त वागेगव्हाण,नालगाव,लोणी येशील दिव्यांगांना दिव्यांग उद्योग समुहाचे अध्यक्ष तानाजी घोडके व संस्थेच्या सचिव सोनाली घोडके यांच्या हस्ते जिवनावश्यक साहित्याच्या किटचे वाटप करूनदिव्यांगाना मदतीचा हात दिला आहे. परंडा तालुक्यातील महापूराच्या पाण्यामुळे व अतिवृष्टी पावसामुळे नुकसान झालेल्या दिव्यांगाच्या पाठीशी दिव्यांगउद्योग समूह ही सामाजिक संघटना उभी राहिली आसून तहसीलदार निलेश काकडे यांच्या सहकार्याने व…

अधिक बातमी वाचा...

ज्ञान मिळविण्यासाठी वाचन महत्त्वाचे – डॉ शहाजी चंदनशिवे.

परांडा दि. 15(माझं गांव माझं शहर) ज्ञान मिळविण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे वाचन केल्याशिवाय या जगातील कोणतीही माहिती घेणे शक्य नाही. देशातील महापुरुषांचे विचार आत्मसात करण्यासाठी त्यांचे कार्य माहित करून घेण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे. परंतु अनेक लोक वाचनापासून दूर आहेत. समाजात होत असणाऱ्या विविध घटना अंधश्रद्धा अन्याय अत्याचार कायद्याची माहिती या सर्व गोष्टी माहिती करून घेण्यासाठी…

अधिक बातमी वाचा...

बार्शी पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे मोबाईलची अवघ्या काही तासात रिकव्हरी!

बार्शी:(माझं गांव माझं शहर) बार्शी शहरातील बेदराई विहिरीजवळ एका विद्यार्थ्याने फोन लावायच्या बहाण्याने मोबाईल मागितला व मोबाईल घेऊन पळवला मोबाईल, बार्शी पोलिसांनी तत्परता दाखवत सीसीटीव्हीच्या आधारे अवघ्या काही तासांत शोधून काढला आणि मूळ मालकाच्या ताब्यात दिला आहे. दिनांक १३/१०/२०२५ रोजी नागेश रमेश पतंगे (राहणार, बारंगुळे प्लॉट, बार्शी) यांचा मोबाईल एका अनोळखी व्यक्तीने फोन लावायचा आहे,…

अधिक बातमी वाचा...

तुळजापूर लोकमंगल मल्टीस्टेट सोसायटीतील कोट्यवधींच्या चोरीचा छडा, शिपाईच निघाला मास्टरमाइंड

धाराशिव, १४ ऑक्टोबर २०२५: तुळजापूर येथील लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या तब्बल २ कोटी १३ लाख रुपयांच्याोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. विशेष म्हणजे, याच शाखेत कार्यरत असलेला शिपाई दत्ता नागनाथ कांबळे हाच या चोरीचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी त्याला नागपूर येथून अटक केली असून,…

अधिक बातमी वाचा...

परंडा तालुक्यातील पूरग्रस्त भागातील दिव्यांगांना अन्नधान्य किट वाटप

परंडा( प्रतिनिधी) तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक दिव्यांग बांधवांचे शेतीचे घराचे नुकसान झाले, संसार उघड्यावर पडला घरात पाणी शिरले शेतीचे नुकसान झाले अशा दिव्यांग बांधवांना दिव्यांग उद्योग समूहाच्या पाठपुराव्यानुसार एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत दिलीपराव वळसे पाटील, शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या संकल्पनेतून परंडा तालुक्यातील पूरग्रस्त दिव्यांग बांधवांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.यावेळी…

अधिक बातमी वाचा...

महानगरपालिका दिव्यांगांना घरकुल देत नसल्याने दिव्यांगांनी थेट धरला आयुक्त संतोष खांडेकर यांचा शासकीय बंगला !

जालना (प्रतिनिधी) दिव्यांगांना घरकुल आणि जागा देण्यात यावं या मागणीसाठी अनेक आंदोलने मोर्चे निवेदने दोन वेळेस अमरन उपोषण करूनही महानगरपालिका जाग येत नसल्याने दिवेंगांनी थेट आयुक्त संतोष खांडेकर यांचा शासकीय बंगला धरलाय शासकीय बंगल्यावरती ठाय्या आंदोलन करत असताना आयुक्त संतोष खांडेकर यांनी सांगितले की महानगरपालिकेत या तिथं सविस्तर चर्चा करतो इथं येऊ नका दिव्यांगानी महानगरपालिकेत…

अधिक बातमी वाचा...

सरन्याधीस गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या राकेश किशोर याच्यावर देशद्राहाचा गुन्हा दाखल करा – आरपीआयची मागणी .

परंडा :(माझं गांव माझं शहर) देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करणारा वकील राकेश किशोर तिवारी याला तात्काळ अटक करुन त्याच्यावर देशद्रोही खटला दाखल करुन कठोर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी आरपीआय (ए) च्या वतीने परंड येथे आंदोलन करून निवदेन देण्यात आले . यावेळी संजय कुमार बनसोडे यांच्या नेतत्रत्वात मोर्चा काढण्यात आला…

अधिक बातमी वाचा...

“मराठ्यांचा मानसिक पराभव” या पुस्तकाचे भव्य प्रकाशन मराठी आत्मभान जागवणारे चिंतनशील लेखन : शुभम मुळे यांचे नवतेक पुस्तक रसिकांसमोर

पुणे(माझं गांव माझं शहर) दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी, महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित १७ वे छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन अत्यंत भव्य आणि उत्साही वातावरणात संपन्न झाले. या संमेलनात युवा लेखक शुभम मुळे यांच्या विचारप्रवर्तक “मराठ्यांचा मानसिक पराभव” या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा पार पडला. या…

अधिक बातमी वाचा...

अमित भांडे यांची ‘स्वराज्य धोक्यात आहे’ कविता अ.भा.मराठी साहित्य परिषदेच्या १७ व्या छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन पुणे येथे सन्मानित…

पुणे(प्रतिनिधी) महात्मा जोतिबा फुले सांस्कृतिक भवन वानवडी, पुणे येथे नुकत्याच काल दि ६ रोजी उस्फूर्त प्रतिसादात पार पडलेल्या १७ व्या छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात राज्यभरातून मोठ्या संख्येने कवी साहित्यिक हजर होते, संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक संतोष नारायणकर,निमंत्रक किशोर टिळेकर, सुर्यकांत नामगुडे, स्वागताध्यक्ष विजया गायकवाड तसेच तसेच उद्घाटक म्हणून डॉ. शरद गोरे हे लाभले…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!