जेष्ठ विधिज्ञ ॲड .दादासाहेब ( बापू ) खरसडे यांच्या वकीली कार्यकालास ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल परंडा येथे सत्कार.

परंडा : जि.प.चे माजी उपाध्यक्ष जेष्ठ विधिज्ञ ॲड .दादासाहेब खरसडे यांच्या वकीली सेवा कार्यकालास ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल परंडा विधिज्ञ मंडळाच्या वतीने जिल्हा व अतिरिक्त सत्र परंडा न्यायाधीश डॉ.एफ.ए.एम. ख्वाजा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विधीतज्ञ संघातील वकील अध्यक्ष उपाध्यक्ष व अतिरिक्त सत्र न्यायालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते

अधिक बातमी वाचा...
Images+3

परंडा पोलिसांनी सापळा रचून पकडला १० लाखांचा गुटखा..

माझं गांव माझं शहर(परंडा) धाराशिव- परंडा ते करमाळा रोडवर सोमवारी (दि.२१) १० लाख रुपयांच्या अवैध गुटख्याची वाहतूक होत असताना अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई करून हा गुटखा पकडला.    यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, आरोपी सागर मधुकर गायकवाड (वय २८ वर्षे, रा. पिंपरखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर) हा व्यक्ती दिनांक २१ जुलै रोजी दुपारी २…

अधिक बातमी वाचा...

ज्ञानेश्वर जाधव यांनी: दारूच्या नशेत पोटच्या मुलीची केली निर्गुण हत्या .

परंडा (शेळगांव ) दारूच्या नशेत एका पित्याने आपल्याच नव वर्षीय पोटच्या मुलीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून तिची निर्गुण हत्या केली. ही हृदय पिळऊन टाकणारी घटना परंडा तालुक्यातील शेळगाव येथे घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उढाली आहे गौरी ज्ञानेश्वर जाधव असे मृत मुलीचे नाव पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर जाधव याला अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!