गुरुमाऊली श्री.अण्णासाहेब मोरे यांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले…

तुळजापूर (प्रतिनिधी)दिंडोरी (नाशिक) येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्राचे प्रमुख आणि गुरुमाऊली म्हणून परिचित असलेले आदरणीय श्री.अण्णासाहेब (दादा) मोरे यांनी सपत्नीक दि.३० जुलै रोजी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन कुलधर्म, कुलाचार आणि श्रद्धाभावाने देवीची पूजा अर्चा केली. यावेळी मोरे दांपत्यांनी मंदिरात देवींची आरती केली व देवीच्या चरणी ओटी भरून आपल्या श्रद्धेचा भाव अर्पण केला. त्यांनी…

अधिक बातमी वाचा...

परंडा-पोलीसपदी निवड झाल्याबद्दल वर्षा थोरात व विशाल थोरात या भावंडाचा माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

परंडा,ता.२९ (प्रतिनिधी ) कल्याणसागर समुहातील येथील कल्याणसागर माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी वर्षा नागनाथ थोरात हिची धाराशिव पोलीसपदी तर विशाल नागनाथ थोरात याची पुणे शहर पोलीस पदी निवड झाल्याबद्दल या भावंडाचा भाजपा मा. आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन मुलगा व मुलीला पोलीस विभागात भरती केल्याने पालक माजी सरपंच नागनाथ थोरात…

अधिक बातमी वाचा...

परंडा: गॅस कटरच्या सहाय्याने महाराष्ट्र ग्रामीण बँक फोडली ! पण तिजोरी फोडता आली नाही.

परंडा (प्रतिनिधी) परंडा पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा परंडा या बँकेच्या पाठीमागून लोखंडी खिडकी चे गज गॅस कटरच्या साहाय्याने तोडून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केलेल्या.असल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे या बाबतची माहिती अशी शहराच्या मध्यवर्ती व मुख्य रस्त्यावर असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँके पाठीमागून खिडकी ची गज कापुन बँकेत प्रवेश मिळविला पण…

अधिक बातमी वाचा...

शासकीय कर्मचाऱ्यांना सोशल मीडिया वापराबाबत आता असणार हे नियम….

मुंबई (माझं गांव माझं शहर)– राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाचा वापर करण्याबाबत नवे मार्गदर्शक नियम जाहीर केले असून त्याबाबतचा दि.२९ जुलै रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. डिजिटल युगात सोशल मीडिया हे संवादाचे प्रभावी साधन असले तरी त्यातून गोपनीय माहितीचा प्रसार, खोटी माहिती पसरवणे, तसेच शासकीय नियमांचे उल्लंघन…

अधिक बातमी वाचा...

उद्योजक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वाटेफळ शाळेस साऊंड सिस्टिम भेट

परंडा(तानाजी घोडके)तालुक्यातील करंजा गावचे शेतकरी पुत्र उद्योजक रामभाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वाटेफळ येथे जिल्हा परिषद शाळेसाठी शनिवारी (२६ जुलै) रोजी साऊंड सिस्टिम सप्रेम भेट देण्यात आली. उद्योजक रामभाऊ पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात शैक्षणिक चळवळ उभी करण्याचा संकल्प घेतला आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त शुभचिंतकांनी अभिष्टचिंतन करताना फेटा, पुष्पहार, यासाठी वायफट खर्च न करता भेट स्वरूपात गोरगरीब…

अधिक बातमी वाचा...

खांडवी येथील जिजाऊ गुरुकुलमध्ये देशभक्तीचा जागर; कारगिल विजय दिन प्रभावीपणे साजरा

खांडवी, (बार्शी ) २६ जुलै रोजी कारगिल विजय दिनानिमित्त खांडवी येथील जिजाऊ गुरुकुल येथे देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहीद जवानांना मानवंदना अर्पण करण्यात आली. या विशेष प्रसंगी गुरुकुलचे कॅडेट्स यांनी पायलट मार्चिंग करत अभूतपूर्व शिस्त आणि दर्शन घडवले. या प्रसंगी जिजाऊ गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष मा. संभाजी घाडगे यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी घटनांचा…

अधिक बातमी वाचा...

शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप- युवा नेते विश्वजीत पाटील

परंडा(तानाजी घोडके)शिवसेना पक्षप्रमुख, मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा रुग्णलाय येथे शिवसेना युवा नेते विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या उपस्थित रुग्णाना फळ वाटप करण्यात आले. यावेळी शहर प्रमुख रईस मुजावर , युवासेना तालुकाप्रमुख अक्षय सुर्यवंशी ,मा. नगरध्यक्ष सुभाष शिंदे ,मा . नगरध्यक्ष शिवाजी मेहेर , जनार्धन मेहेर , मा. नगरसेवक…

अधिक बातमी वाचा...
Kargil victory day celebrated in paranda.

परंडा येथे कारगिल विजय दिवस साजरा.

परंडा (प्रतिनिधी) शहरात दि.२६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस आजी माजी सैनिक व अर्ध बल सैनिक संघटना तसेच क्रांती करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. कारगिल विजय दिवस ‘ 1999 मध्ये लडाखमधील उत्तर कारगिल जिल्ह्यातील पर्वताच्या शिखरावर पाकिस्तानी सैन्याला त्यांच्या ताब्यातील स्थानांवरून हुसकावून लावण्यासाठी कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून दरवर्षी…

अधिक बातमी वाचा...
1753323644967

वंचित बहुजन आघाडी धाराशिव व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी पदग्रहण सन्मान सोहळा संपन्न.

   धाराशिव(प्रतिनिधी) ॲड.प्रणित डिकले जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी धाराशिव व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी यांचा पदग्रहण सन्मान सोहळा शहर शासकीय विश्राम ग्रह धाराशिव या ठिकाणी दि २१ जुलै रोजी संपन्न झाला.     याप्रसंगी मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण दादा रणबागुल , बि.डि.शिंदे माजी जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून ॲड.प्रणित डिकले जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी धाराशिव यांनी पदभार स्वीकारला….

अधिक बातमी वाचा...
Img 20250723 wa0108

काशीमबाग येथे श्री संत शिरोमणी सावता माळी महाराजांची पुण्यतिथी साजरी.

परंडा (प्रतिनिधी) हा जन्म पुन्हा नाही ,गेलेला दिवस, वेळ पुन्हा येणे नाही . सुख – दुःख सतत येत असतात . सुख आलं म्हणून माजायचं नाही आणि दुःख झालं म्हणून खचायचं नाही . जीवन सुखी करण्यासाठी संतांची शिकवण महत्वाची आहे . अनिष्ठ रुढी , परंपरा तथा अंधश्रध्देच्या विरुद्ध पहिले पाऊल श्री संत सावता माळी महाराजांनी टाकले…

अधिक बातमी वाचा...
Img 20250723 wa0039

शेतकऱ्यांची थकबाकी न देणाऱ्या साखर कारखान्या समोर करणार आंदोलन| महाराष्ट्र राज्य साखर आयुक्ताचे कार्यालयाला पत्र

परंडा(प्रतिनिधी) पुणे येथे महाराष्ट्र राज्य साखर आयुक्ताच्या कार्यालयात मा. जिल्हाप्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांनी शेतकऱ्याच्या घामाचे पैशाची कारखान्याकडे थकलेली रक्कम असून आज पर्यंत दिले नाहीत यामुळे शेतकऱ्यांसाठी मा. रणजीत दादा पाटील यांनी (दि.२३जुलै) रोजी साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ  यांची भेट घेऊन सांगितले की भैरवनाथ शुगर संचलित तेरणा सहकारी साखर कारखाना ढोकी व भैरवनाथ शुगर संचलित…

अधिक बातमी वाचा...
Img 20250723 wa0034

परंडा येथे राज्यव्यापी “चक्काजाम” आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येणार आहे.

परंडा ( दि २३ ) शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी या सह विविध मागण्या साठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दि २४ जुलै रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार अशी माहिती जिल्हा संपर्क प्रमुख नागनाथ नरूटे पाटील यांनी दिली आहे ,      या आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे अवाहन संपर्क प्रमुख नागनाथ नरुटे पाटील यांनी केले…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!