शालेय विद्यार्थ्यांसाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये इंग्रजी विषया साठी स्पेलिंग बी स्पर्धांचे आयोजन.
धाराशिव(प्रतिनिधी) जिल्हा परिषद धाराशिव चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या संकल्पनेतून धाराशिव जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत जिल्हा परिषद शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषया साठी स्पेलिंग बी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जून व जुलै महिन्यात शाळा स्तरावर प्रत्येक शनिवारी या स्पेलिंग बी शब्दांचा सराव घेण्यात आला असून शाळा स्तरावर दिनांक…