रॅंगिंग मुळे अनेक विद्यार्थ्यांचे करिअर उद्ध्वस्त झाले – पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले
परंडा (प्रतिनिधी) रॅंगिंग मुळे शाळा महाविद्यालयांमध्ये अनेक विद्यार्थ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांनी रँगिंग करू नये व केल्यास रॅगिंग विरोधी कठोर कायदे अस्तित्वात असल्याने त्या विद्यार्थ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही .आपल्या आई-वडिलांनी खुप मोठी स्वप्ने पाहिलेली असल्याने विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे असे प्रतिपादन परांडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक…