कल्याणसागर बँकेच्या चेअरमनपदी डॉ. मंदार पंडित तर व्हा. चेअरमनपदी राजेंद्र चौधरी
परंडा(प्रतिनिधी):- परंडा येथील कल्याणसागर अर्बन को-ॲापरेटिव्ह बॅंकेच्या चेअरमनपदी डॅा. श्री. मंदार वसंतराव पंडित तर व्हाईस चेअरमनपदी श्री. राजेंद्र मोहन चौधरी यांची निवडणूक निर्णय अधिकारी श्री. बी. एच. सावतर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अविरोध निवड करण्यात आली. कल्याणसागर अर्बन को-ॲापरेटिव्ह बॅंकेच्या नवनिर्वाचित संचालकांच्या बुधवार दि. ९ जुलै रोजी झालेल्या बैठकीत ही निवड झाली. या निवडी नंतर…
