सुप्रसिद्ध विधिज्ञ् ऍड. सचिन झालटे यांना शाळेच्या माजी शिक्षकांच्या आठणींनी डोळ्यातील अश्रू अनावर…
बार्शी(माझं गांव माझं शहर) येथील सुलाखे प्रशालेचे माजी विद्यार्थी, विधी क्षेत्रामध्ये संपूर्ण राज्यभर आपल्या कार्यकर्तूवाच्या जोरावर नावलौकिक मिळविलेले, सुप्रसिद्ध वकील ऍड. सचिन झालटे याना शाळेत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून झेंडा वंदना साठी विशेष आमंत्रित करण्यात आले होते. विधी क्षेत्रातील उल्लेखनीय काम करून शाळेच्या नावलौकिकात भर घातल्याबद्दल त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी विद्यार्थ्याना संबोधित…