परंडा विधानसभा मतदार संघातील सर्वच महसुल मंडळाचा अतिवृष्टीमध्ये समावेश करा

परंडा दि.१८ (प्रतिनिधी) – परंडा, भूम, वाशी या तीन्ही तालुक्यातील महसूल मंडळाचा अतिवृष्टीमध्ये समावेश करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार राहूल मोटे यांनी  जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे.       जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या पत्रात म्हटल आहे की मागील काही दिवसांमध्ये परांडा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रांमध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर झालेले असून ही अतिवृष्टी तिन्ही तालुक्यात सगळीकडेच…

अधिक बातमी वाचा...

परंडा:-शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील शिवमंदीरतील याञेनिमित्त शिवमुर्तीची भव्य मिरवणुक

परंडा (तानाजी घोडके) शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील शिवमंदिरात श्रावणमासानिमित्त सोमवार ता.१८ रोजी याञाउत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याञेनिमित्त शिवमुर्तीची ढोल-ताशा,टाळ मृदंग,हलगीच्या कडकडाटात भव्य मिरवणुक काढण्यात आली होती. शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती .सालाबादप्रमाणे यंदाही श्रावणमासानिमित्त भुईकोट किल्ल्यातील शिवमंदिरात शिवमंदीर सेवा मंडळाच्यावतीने रविवारी ता.१७ व सोमवार ता.१८ रोजी विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आला.हरिजागर,किर्तन,प्रवचन कार्यक्रम…

अधिक बातमी वाचा...

राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

मुंबई- (माझं गांव माझं शहर) महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातला आहे, जवळपास राज्यातील सर्वच जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू असून, चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. कोकण आणि मराठवाड्यात देखील अतिवृष्टी झाली असून, त्याचा मोठा फटका हा शेतीला बसला आहे. काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून, शेतांना नदीचं स्वरुप…

अधिक बातमी वाचा...

कोल्हापूरच्या इतिहासात मुंबई हायकोर्टाच्या सर्किट बेंचचे उदघाटन हा ऐतिहासिक क्षण

कोल्हापूर(माझं गांव माझं शहर) भारताचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संबोधनात 50 वर्षांच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या लढ्याचा संपूर्ण घटनाक्रम उलगडला. मुख्यमंत्री म्हणाले की, देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या पुढाकारामुळेच…

अधिक बातमी वाचा...

डॉ.शहाजी चंदनशिवे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या धाराशिव उपजिल्हाध्यक्षपदी निवड .

परंडा(माझं गांव माझं शहर ) येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयातील वरिष्ठ विज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ शहाजी चंदनशिवे यांची नुकतीच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे . साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शरद गोरे आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगी ताई काळभोर यांच्या संयुक्त सहीने सदर नियुक्तीपत्र देण्यात आले…

अधिक बातमी वाचा...

अखिल भारतीय साहित्य परिषदेवर निवड झालेल्या पदाधिकारी यांचा सत्कार

परंडा दि १५(माझं गांव माझं शहर) : – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ परंडा येथील संस्थापक अध्यक्ष गोरख मोरजकर व सचिव सौ . आशाताई मोरजकर यांनी जेष्ठ साहित्यिक तुकाराम गंगावणे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेवर मराठवाडा उपाध्यक्ष , परंडा तालुका अध्यक्ष शिवशाहीर शरद नवले व माढा तालूका अध्यक्ष संतोष चव्हाण यांची निवड झाल्याने त्यांचा…

अधिक बातमी वाचा...

अनाळा येथे ७९ स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा .

परंडा (माझं गांव माझं शहर )तालुक्यातील अनाळा येथे ७९ वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात संपन्न झाला . प्रारंभी न्यू हायस्कुल व जि.प . शाळेच्या विद्यार्थी – विद्यार्थीनी ची गावातून फेरी काढण्यात आली होती .जय जवान – जय किसान , भारत माता कि जय च्या घोषनांनी परिसर दणाणून गेला होता . न्यू हायस्कुल शाळेत अध्यक्ष तथा माजी…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांग उद्योग समुह , महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पत्राला यश

धाराशिव(प्रतिनिधी) दिव्यांग बांधवांना व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विभाग महामंडळ (मुंबई) अंतर्गत दिले जाणारे कर्ज यासाठी लागणाऱ्या सरकारी जामीनदाराची आठ रद्द करावी या मागणीसाठी दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनापत्र दिले होते , दिव्यांगांना अपंग वित्त महामंडळाकडून मिळणारे कर्जासाठी दोन सरकारी जामीनदार पाहिजे ही अट रद्द करावी. शासनाने या…

अधिक बातमी वाचा...

रॅंगिंग मुळे अनेक विद्यार्थ्यांचे करिअर उद्ध्वस्त झाले – पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले

परंडा (प्रतिनिधी) रॅंगिंग मुळे शाळा महाविद्यालयांमध्ये अनेक विद्यार्थ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांनी रँगिंग करू नये व केल्यास रॅगिंग विरोधी कठोर कायदे अस्तित्वात असल्याने त्या विद्यार्थ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही .आपल्या आई-वडिलांनी खुप मोठी स्वप्ने पाहिलेली असल्याने विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे असे प्रतिपादन परांडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक…

अधिक बातमी वाचा...

महाराष्ट्र ग्रामिण बँक-अनाळा येथे गुरुवारी विषेश बँक लोकअदालत .

अनाळा (माझं गांव माझं शहर) परंडा तालुक्यातील अनाळा येथील महाराष्ट्र ग्रामिण बँकेत कर्जदार खातेधारकांसाठी विशेष बँक अदालत आयोजीत करण्यात आली आहे . दि . १४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते ४.३० या वेळेत बँक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे . या बँक अदालत मध्ये नवसंजीवनी योजना , उदयोजक दिलासा योजना , शेतकरी समाधान योजना ,…

अधिक बातमी वाचा...

न्यू हायस्कूल शाळेची विदयार्थीनी ईश्वरी पुरंदरे हिचे शिष्यवृती परिक्षेत यश .

अनाळा (माझं गांव माझं शहर) परंडा तालुक्यातील अनाळा येथील न्यू हायस्कूल शाळेची इयत्ता 8वी ची विद्यार्थीनी ईश्वरी लक्ष्मीकांत पुरंदरे हिची . शिष्यवृत्ती धारक म्हणून निवड झाल्या बद्दल दि . १० रोजी सत्कार करण्यात आला . न्यू हायस्कुल शाळेचे मुख्याध्यापक जयकुमार भोरे यांच्या हस्ते तिचा शाल – श्रीफळ पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . गरिब…

अधिक बातमी वाचा...

परंडा पोलिस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक संपन्न

परंडा (तानाजी घोडके)- परंडा तालूक्यातील गुन्हेगारी वृत्ती मोडून काढण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असुन नागरीकांना न्याय देण्याचे काम करू असे आश्वासन नुतन उपविभागीय पोलिस आधीकारी अनिल चोरमले यांनी परंडा येथिल शांतता कमेटी च्या बैठकीत बोलताना दिले. दि ११ ऑगष्ट रोजी परंडा पोलिस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता कमेटीची बैठक घेण्यात आली….

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!