देवगाव (बु) येथील वाघीणगड निवासस्थानी सुरू असलेले उपोषण स्थगित- मांगले
परंडा दि. १८ (तानाजी घोडके) राजकारणाच्या रंगमंचावर कधी कधी असे क्षण येतात, जे फक्त एका उमेदवाराचा निर्णय नसतो, तर तो लोकभावनेचा, मूल्यांचा आणि नात्यांचा आरसा ठरतो. अशाच एका क्षणाचा साक्षीदार ठरला परंडा-शेळगाव सर्कल! जिल्हा परिषद शेळगाव सर्कलची जागा सर्वसाधारण पुरुष म्हणून घोषित झाल्यानंतर, सर्वांचे लक्ष एकाच नावावर थांबले होते दिनेश रोहिदास मांगले. यांची प्रामाणिकतेची…
