कुंभेफळ येथे हजरत गैबी इस्माईल बाबांचा संदल मोठ्या उत्साहात संपन्न
परंडा (प्रतिनिधी): कुभेफळ येथील ग्रामदैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या हजरत गैबी इस्माईल बाबा यांचा वार्षिक संदल सोहळा दि- १६ जानेवारी रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. या उत्सवासाठी कुंभेफळसह परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटेपासूनच दर्गा परिसरात धार्मिक विधींना सुरुवात झाली. सकाळी संदल कमिटीच्या वतीने बाबांच्या मजारवर पवित्र ‘गिलाफ’ अर्पण करण्यात आला. दुपारी…
