परंडा(माझं गांव माझं शहर) भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वावर तसेच पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या हस्ते धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य श्री. धनंजय दादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली श्री. जयदेव गोफणे, श्री. महादेव वळेकर, श्री. योगेश राऊत, श्री. नानासाहेब कातुरे, श्री. अशोक राऊत, श्री. बंडु अप्पा बानगुडे, श्री. बालाजी जगताप, श्री. महेश अंधारे, श्री. सुधीर रोडगे, श्री. सुधीर लटके, श्री. विष्णू पवार, श्री. राजेंद्र कुदळे, श्री. ज्ञानेश्वर अंधारे, श्री. अभिजीत गवारे, पै. राहुल वाघमारे, श्री. भारत बानगुडे, श्री. दिनेश पाटील, श्री. कुमार गटकुळ, श्री. विशाल शिंगटे, श्री. प्रशांत खरसडे यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश झाला यावेळी श्री. धनंजय दादा सावंत यांचा ठाकूर साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, परंडा न.प. उपनगराध्यक्ष श्री. समरजीतसिंह ठाकूर, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, विकास कुलकर्णी, ॲड. जहीर चौधरी, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, ता. सरचिटणीस धनाजी गायकवाड, तानाजी पाटील, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष तुकाराम हजारे, दिव्यांग आघाडी संयोजक तानाजी घोडके, सोशल मीडिया संयोजक तुषार नेटके, उद्योजक आघाडी संयोजक नागेश गर्जे, अनिल पाटील, सारंग घोगरे, श्रीमंत शेळके, साहेबराव पाडुळे, बाबासाहेब जाधव, विलास खोसरे, निशिकांत क्षिरसागर, रविकुमार गरड, रामदास गुडे, प्रमोद लिमकर, सागर पाटील, योगेश डांगे, बाळासाहेब गिरी, धनंजय काळे, गौरव पाटील, अजिम हन्नुरे, पांडुरंग मुसळे, महिला मोर्चा शहराध्यक्षा जोतीताई भातलवंडे, गायत्रीकाकी तिवारी, शुभदा शेलार तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.