भाजपा कार्यालय परंडा🚩 येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

परंडा :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या हस्ते भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, परंडा न.प. उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, युवा मोर्चा शहराध्यक्ष तथा नगरसेवक अविनाश विधाते, ता. उपाध्यक्ष किरण देशमुख, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, उद्योजक अशोकबापु वेताळ, शंकर ईतापे, हनुमंत पाटील, सुजित परदेशी, शिवाजीराव पाटील, साहेबराव पाडुळे, बाळासाहेब गिरी, प्रभाकर लिमकर, पांडुरंग मुसळे, धनंजय काळे, अजिम हन्नुरे, गौरव पाटील, सुरज काळे, अकिब पठाण, समाधान कोळेकर, तुषार कोळेकर, बाळासाहेब मिस्कीन, उमेश थोरात, आप्पा मदने, मिलिंद शिंदे, जयंत भातलवंडे, महिला मोर्चा शहराध्यक्षा जोतीताई भातलवंडे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!