कुंभेजा,परंडा येथे माजी सैनिकाच्या घरी दरोडा; २४ तासांत टोळी जेरबंद
📰 माझं गाव माझं शहर | धाराशिव (प्रतिनिधी): परंडा तालुक्यातील कुंभेज परिसरात माजी सैनिकाच्या घरी झालेल्या दरोड्याच्या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत छडा लावत आरोपींच्या टोळीला अटक केली आहे. या कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. २४ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. कुंभेज येथील…
