सिना कोळेगाव प्रकल्प येथे कार्यकारी अभियंता श्रीम. कल्याणी कालेकर पाटील यांचा सत्कार.
परंडा(प्रतिनिधी)सिना कोळेगाव प्रकल्प डोंमगाव हा परंडा तालुक्यातीलच शेतकऱ्यांना नव्हे तर ३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्न वाढवणारतर आहेच सोबत तहान भागवणारा देखील आहे आज शेतकऱ्यांनच्या अडचणी व पाणी विषयांवर सकारात्मक चर्चा करताना ॲड दत्तात्रय बाबासाहेब सुर्यवंशी व डायरेक्टर गणेशदादा नेटके यांनी शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर चर्चा केली असता सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सकारात्मकता दाखविण्याची तयारी तात्काळ असल्याने…
