ईद ए मिलादुन्नबी निमित्त कुंभेफळ येथे जरांगे पाटील समर्थक यांचा मुस्लीम बांधवाकडून सत्कार.

परंडा (माझं गांव माझं शहर)परंडा तालुक्यात कुंभेफळ येथे ईद-ए-मिलादुश्वी घराघरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ईद निमित्त दर्ग्यातून मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक जिल्हा परिषद शाळा ते कोठुळे गल्ली ते नायकोडे गल्ली ते भराडे गल्ली ते दर्ग्या नेण्यात आली. गफूरशा बाबा यांना चादर चढवून फाटक करण्यात आली. खात्याखाली संपल्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले ईद ए…

अधिक बातमी वाचा...

समर्थ तरुण गणेश मंडळ,परंडा यांच्या वतीने पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्ती जनजागृती रॅली.

परंडा ( प्रतिनिधी) शहरातील समर्थ तरुण गणेश मंडळ सोमवार गल्ली यांच्या वतीने पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्ती जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन परंडा पोलीस ठाणे पोलिस निरीक्षक चोरमोले शिवसेना जिल्हा प्रमुख रणजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष मुकुल मालक देशमुख, पोलीस पाटील संजय कदम, अब्बास…

अधिक बातमी वाचा...

चोरी घटना :-आसू येथे एकाच रात्री ५ जणांची घरे फोडून ८८ हजार ५०० रुपयांची चोरी.

परंडा (प्रतिनिधी परंडा तालुक्यातील आसु येथे एकाच रात्री पांच जणांची घरे फोडून ८८ हजार ५०० रुपयांची चोरी केल्याची घटना नुकतीचघडली आहे या घटनेनंतर सर्वत्र घबराटीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहेया संबंधी मिळालेली माहिती अशी की धनाजी यादव यांच्या घरांची कडी कोयडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला घरात ठेवलेले १०००० हजार रुपये घेऊन गेले तसेच…

अधिक बातमी वाचा...

परंडा-शहरातील मानाच्या हंसराज गणेश मंडळाची श्री ची आरती सर्व पत्रकार बांधवाच्या वतीने करण्यात आली.

परंडा(माझं गांव माझं शहर) शहरातील मानाचा गणपती असलेल्या हंसराज गणेश मंडळाची स्थापना सन १९६६ साली हिंदु मुस्लीम  तरुणानी जातीय सलोखा कायम रहावा यासाठी एकत्रितपणे येऊन गणेश मंडळाची स्थापना केली.गणेश मंडळाने गणेशोत्सव कालावधीत विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती केली.मंडळाचा वसा पुढे चालु ठेवण्यात आला त्यासाठी तरुणानी पुढाकार घेऊन मंडळाच्या कार्यकारीनी मध्ये उपाध्यक्ष तसेच सदस्य पदी मुस्लीम समाजातील तरुणांना…

अधिक बातमी वाचा...

परंडा पोलीस स्टेशनचे नुतन पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांचा व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार.

परंडा (प्रतिनिधी) परंडा पोलीस स्टेशन येथे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेले आसाराम चोरमले यांचा व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेची व्याप्ती व कार्य याबाबत काशीद यांनी सखोल माहिती सागितली पत्रकारा सोबत चर्चा , संवाद करण्यात आली. पत्रकारांच्या सोबत आम्ही नेहमी तत्पर राहू व न्याय देण्यासाठी…

अधिक बातमी वाचा...

पत्रकारावर होणाऱ्या हल्ल्याच्या, खोट्या कारवाईच्या निषेधार्थ तहसील कार्यालय  व पोलीस स्टेशन परंडा येथे व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने निवेदन सादर..

परंडा(प्रतिनिधी) मागील अनेक वर्षांपासून समाजातील घडामोडी, जनहिताचे प्रश्न आणि शासनाच्या योजनांची माहिती प्रामाणिकपणे जनतेपर्यंत आम्ही पोहोचवत आहे.परंतु अलीकडील काळात आमच्यावर अन्याय, दडपशाही व खोट्या आरोपांचा प्रयत्न करण्यात येत आहे. काही दिवसापूर्वी अवैध धंदे बाबत भूम येथील पत्रकार चंद्रमणी गायकवाड यांनी स्थानिक पोलिसांना प्रश्न केला तेंव्हा तुम्ही शासकीय कामात अडथळा निर्माण करता का म्हणत एनसी दाखल…

अधिक बातमी वाचा...

डॉ. कु. अंकिता व्यवहारे हिचा मा. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते  सत्कार..

परंडा(माझं गांव माझं शहर) तुळजापूर येथील भाजपा मा. प्रदेश कार्यकारिणी सदस्य व भाजपा जैन प्रकोषठचे मा. सहसंयोजक श्री. गुलचंदभाऊ व्यवहारे यांची कन्या डॉ. कु. अंकिता व्यवहारे ही वैद्यकीय शिक्षण (MBBS) जार्जिया येथे पूर्ण करून भारतातील एफएमजीई परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाली. आज डॉ. कु. अंकिता व्यवहारे हिने परंडा येथे ‘संवाद’ निवासस्थानी भाजपा नेते मा. आ. श्री….

अधिक बातमी वाचा...

बावची विद्यालयाचा तेजस मोरे ठरला वेटलिफ्टिंग मध्ये जिल्ह्यात अव्वल

परंडा(माझं गांव माझं शहर) क्रीडा व युवा सेवा संचालनालय पुणे महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद क्रीडा धाराशिव व जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा २०२५ -२६  या दि २१ रोजी श्री व्यंकटेश महाजन महाविद्यालय धाराशिव या ठिकाणी पार पडल्या. शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ यामध्ये जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे श्रावणमासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.

परंडा (माझं गांव माझं शहर) श्रावणमासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.येथील आर्ट ऑफ लिव्हींगचे योगशिक्षक दिलीप पोळ यांच्या निवासस्थानी गुरुवार दि.२१ रोजी पंडीत स्वामी कल्याण आनंद यांनी पौराहित्य करीत उपस्थितांना सामाजीक,धार्मिक संदेश दिला.यावेळी भाविकांनी गर्दी केली होती.        श्रावणमासामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे संपूर्ण भारतभर रुद्रपूजेचे आयोजन केले जाते. सर्वदूर भागांमध्ये संस्थेचे स्वामी व पंडितजी,…

अधिक बातमी वाचा...

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या भूम शहरात

भूम(माझं गांव माझं शहर) :-केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचे शुक्रवार दि.२२ ऑगस्ट रोजी भूम शहरात आगमन होणार आहे.केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे दि.२१ ऑगस्ट रोजी रात्री मुंबई येथून लातूर एक्सप्रेस ने धाराशिव येथे दि.२२ ऑगस्ट रोजी पहाटे ४.४५ वाजता…

अधिक बातमी वाचा...

परंडा धाराशिवचा साहित्य क्षेत्रात पुण्यात डका

परंडा (माझं गांव माझं शहर)- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ४थे राज्यस्थरिय राजकुमार काळभोर स्मृती साहित्य संमेलन २०२५ हे दि . १९ ऑगष्ट २०२५ रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी , पुणे येथे मोठ्या दिराखात पार पडले . .या संमेलनाचे निमंत्रक अ . भा . म सा .प चे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी राज्यस्थरीय साहित्य…

अधिक बातमी वाचा...

देवगाव (बु ) येथील नागरिक साथीच्या आजाराने बेजार : गावातील एकमेव हातपंप घाणीच्या विळख्यात

परंडा (माझं गांव माझं शहर) :- परंडा तालुक्यातील देवगाव (बु) येथील नागरिक हे गेल्या अनेक दिवसापासून सर्दी ,खोकला ,ताप व उलट्या होणे या व्याधीने बेजार झाले आहेत ,याला एकमेव कारण म्हणजे गावातील अशुद्ध पाणी ,देवगाव (बु ) येथे एकूण पाच हात पंप आहेत त्यापैकी कदम वस्ती येथील एकमेव हातपंप हा पिण्याचे पाणी म्हणून वापर करण्या…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!