परंडा भाजपा कार्यालयात ॲड. संतोष सुर्यवंशी व ॲड. गणेश खरसडे यांचा सत्कार

परंडा(प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड. श्री. संतोष सुभाष सुर्यवंशी तर सरचिटणीसपदी ॲड. गणेशबप्पा बाबासाहेब खरसडे यांच्या निवडीबद्दल परंडा येथे भाजपा संपर्क कार्ययालयात भाजपा नेते मा. आ. श्री. सुजितसिंह ठाकूर ज्येष्ठ नेते ॲड. श्री. मिलिंदजी पाटील यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, श्री. सुखदेव टोंपे, भाजपाचे परंडा शहर…

अधिक बातमी वाचा...

शेवाळेनगर (शेळगाव)शाळेत रक्षाबंधन उत्साहात संपन्न

परंडा(माझं गांव माझं शहर) भावना आणि संकल्प यांचे पवित्र नाव म्हणजे रक्षाबंधन. भारतीय संस्कृतीमध्ये विविध सणांना खूप महत्त्व आहे त्यातीलच एक बहिण भावाच्या अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणजेच रक्षाबंधन. हा सण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवाळे नगर येथील सर्व लहान बहिणींनी आपल्या शाळेतील सर्व लहान भावंडांना राख्या बांधून बहीण भावाच्या नात्यातील आत्मविश्वास ,दृढता आणि संस्कृतीचे जतन…

अधिक बातमी वाचा...

न्यू हायस्कूल शाळेची विदयार्थीनी ईश्वरी पुरंदरे हिचे शिष्यवृती परिक्षेत यश .

अनाळा (माझं गांव माझं शहर) परंडा तालुक्यातील अनाळा येथील न्यू हायस्कूल शाळेची इयत्ता 8वी ची विद्यार्थीनी ईश्वरी लक्ष्मीकांत पुरंदरे हिची . शिष्यवृत्ती धारक म्हणून निवड झाल्या बद्दल दि . १० रोजी सत्कार करण्यात आला . न्यू हायस्कुल शाळेचे मुख्याध्यापक जयकुमार भोरे यांच्या हस्ते तिचा शाल – श्रीफळ पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . गरिब…

अधिक बातमी वाचा...

भैरवनाथ अध्यापक विद्यालयाच्या वार्षिक निकालात प्रिती महाद्वार व स्वप्नाली हुके प्रथम

कळंब (प्रतिनिधी): धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने आणि प्राचार्य सतीश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत कार्यरत असलेल्या भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. प्रथम वर्षामध्ये प्रिती रमेश महाद्वार हिने ८४.००% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.तर ज्योती ज्ञानेश्वर मोरे-८१.७०% द्वितीय क्रमांक,साक्षी…

अधिक बातमी वाचा...

आर.पी.आय परंडा च्या वतीने नवनियुक्त पी.आय आसाराम चोरमले यांचा सत्कार..!

परंडा(तानाजी घोडके) येथील पोलीस स्टेशन येथे नवनियुक्त पी.आय म्हणून श्री आसाराम चोरमले यांची नियुक्ती झाल्याबद्दल व  परंडा पोलीस स्टेशनचे सध्याचे कार्यरत पी .आय दिलिपकुमार पारेकर यांचे प्रमोशन झाल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित एडवोकेट जाहीर चौधरी माजी तालुकाध्यक्ष फकीर सुरवसे माजी तालुकाध्यक्ष…

अधिक बातमी वाचा...

महसूल दिनानिमित्त परंडा शहरात निराधारासाठी KYC कॅम्प आयोजन.

परंडा(प्रतिनिधी) येथील तहसील कार्यालयाचे तहसीलदार निलेश काकडे यांच्या आदेशावरून परंडा येथे महसूल दिनाचे औचित्य साधून तनवीर मशायक यांच्या स्वस्त धान्य दुकान क्रमांक पाच या दुकानात निराधार लाभार्थींचे kyc कॅम्प आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास नायब तहसीलदार सौ. गोरे मॅडम, पुरवठा पेशकार नितीन भांडवलकर, सौ. नोरबानू शेख, ज्योती चौतमहाल, रेखा काळे या महसूल कर्मचाऱ्यांसह स्वस्त…

अधिक बातमी वाचा...

खासापुरी मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यातून वाहून जाणारे पाणी कॅनॉल‌द्वारे सोडवे~रणजित पाटील

परंडा(प्रतिनिधी) तालुक्यातील खासापुरी मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यातून वाहून जाणारे पाणी कॅनॉल‌द्वारे सोडणे बाबतचे चे निवदेन दि ०४/०८/२०२५ रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धाराशिव जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी मा. उपविभागीय अधिकारी ‘ धाराशिव पाटबंधारे उपविभाग क्र ४ परंडा व मा . शाखा अभियंता सिंचन शाखा क्र.१५ परंडा ता. परंडा यांना दिले आहे.निवदेनात म्हटले आहे की परंडा…

अधिक बातमी वाचा...

रा गे शिंदे महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी.

परंडा (प्रतिनिधी) येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी ०१ ऑगस्ट २०२५ रोजी साजरी करण्यात आली. याप्रसंगी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव उपप्राचार्य डॉ…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव : पोलीस विभागातील पाच जेष्ठ अधिकारी-अंमलदारांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात पार..

धाराशिव – पोलीस विभागातील पाच जेष्ठ अधिकारी व अंमलदारांचा सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ दिनांक 31 जुलै 2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात पार पडला. पोलीस उपनिरीक्षक मधुकर काशिनाथ घायाळ, पोलीस सहाय्यक फौजदार बिभीषण भगवान लोंढे, राजेंद्र मोहनराव राऊत, उमाकांत लक्ष्मणराव माळाळे आणि पोलीस हवालदार उल्हास दगडू वाघचौरे यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभारी पोलीस अधीक्षक…

अधिक बातमी वाचा...

गुरुमाऊली श्री.अण्णासाहेब मोरे यांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले…

तुळजापूर (प्रतिनिधी)दिंडोरी (नाशिक) येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्राचे प्रमुख आणि गुरुमाऊली म्हणून परिचित असलेले आदरणीय श्री.अण्णासाहेब (दादा) मोरे यांनी सपत्नीक दि.३० जुलै रोजी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन कुलधर्म, कुलाचार आणि श्रद्धाभावाने देवीची पूजा अर्चा केली. यावेळी मोरे दांपत्यांनी मंदिरात देवींची आरती केली व देवीच्या चरणी ओटी भरून आपल्या श्रद्धेचा भाव अर्पण केला. त्यांनी…

अधिक बातमी वाचा...

परंडा-पोलीसपदी निवड झाल्याबद्दल वर्षा थोरात व विशाल थोरात या भावंडाचा माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

परंडा,ता.२९ (प्रतिनिधी ) कल्याणसागर समुहातील येथील कल्याणसागर माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी वर्षा नागनाथ थोरात हिची धाराशिव पोलीसपदी तर विशाल नागनाथ थोरात याची पुणे शहर पोलीस पदी निवड झाल्याबद्दल या भावंडाचा भाजपा मा. आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन मुलगा व मुलीला पोलीस विभागात भरती केल्याने पालक माजी सरपंच नागनाथ थोरात…

अधिक बातमी वाचा...

खांडवी येथील जिजाऊ गुरुकुलमध्ये देशभक्तीचा जागर; कारगिल विजय दिन प्रभावीपणे साजरा

खांडवी, (बार्शी ) २६ जुलै रोजी कारगिल विजय दिनानिमित्त खांडवी येथील जिजाऊ गुरुकुल येथे देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहीद जवानांना मानवंदना अर्पण करण्यात आली. या विशेष प्रसंगी गुरुकुलचे कॅडेट्स यांनी पायलट मार्चिंग करत अभूतपूर्व शिस्त आणि दर्शन घडवले. या प्रसंगी जिजाऊ गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष मा. संभाजी घाडगे यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी घटनांचा…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!