परंडा येथे दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने दिव्यांग तपासणी शिबिर संपन्न

परंडा (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या नवीन शासन निर्णयानुसार प्रत्येक दिव्यांगाना स्वावलंबन पोर्टलवरील यु डी आय डी कार्ड बंधनकारक असल्यामुळे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी करिता दि. २ जानेवारी २०२६ रोजी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय परांडा येथे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी करिता मोठी गर्दी होती. या शिबिरासाठी नेहमी उपस्थित राहून दिव्यांगासाठी कार्य करणारे दिव्यांग उद्योग समूहाचे राज्याध्यक्ष तानाजी घोडके हे नेहमी…

अधिक बातमी वाचा...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त भाजपा कार्यालयात अभिवादन..

परंडा(प्रतिनिधी) स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या, पहिल्या महिला शिक्षिका, प्रतिभासंपन्न कवयित्री, समाजसुधारणेसाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून संपर्क कार्यालय येथे अभिवादन करण्यात आले..यावेळी माजी जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. झहीर चौधरी, तालुका सरचिटणीस धनाजी गायकवाड, युवा नेते नगरसेवक समरजीतसिंहभैय्या…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे नगराध्यक्ष  जाकीर सौदागर यांचे पदग्रहण उत्साहात संपन्न.

परंडा (प्रतिनिधी) परंडा नगर परिषद निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्षपदी निवडून आलेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार जाकीर सौदागर यांनी दुसऱ्यांदा शुक्रवारी (दि.२) नगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला. फुलांनी नगर परिषद कार्यालय सजवले होते .फटाके फोडून, फुले, गुलाल उधळून स्वागत करण्यात आले . यावेळी प्रभारी मुख्याधिकारी सुरेखा कांबळे यांनी सौदागर यांचा स्वागत सत्कार केला . नगर परिषद सभागृहात…

अधिक बातमी वाचा...

नुतन भाजपा दिव्यांग आघाडी तालुका अध्यक्षपदी तानाजी घोडके यांच्या निवडीबद्दल; प्रहार जनशक्ती पक्ष तालुकाध्यक्ष आपासाहेब तरटे यांच्या वतीने सत्कार.

परंडा (प्रतिनिधी) तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी सतत सक्रिय राहून कामकाज करणारे दिव्यांग सेवक तानाजी घोडके यांची परंडा भाजपा दिव्यांग आघाडी तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब तरटे व मित्रपरिवार यांच्या वतीने दि.१ जानेवारी २०२६ रोजी सूर्यन मोबाईल शॉपी परांडा येथे सन्मान करण्यात आला.   यावेळी राहुल गवळी, कुलकर्णी, आधीसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित…

अधिक बातमी वाचा...

धाराशिवमध्ये  लोकशाहीर अण्णाभाऊंचे भव्य स्मारक;आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती .!

धाराशिव (प्रतिनिधी) शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारक उभारणीचा मार्ग आता सुकर झाला आहे.पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून शहरात भव्य स्मारक उभारण्यासाठी शासकीय दूध संघाची जागा विनामूल्य देण्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे नगरपालिकेचे दोन कोटी रुपये वाचणार आहेत. आता लवकरच धाराशिवमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य आणि…

अधिक बातमी वाचा...

सचिन मांजरे पाटील यांना जवळा (नि ) जिल्हा परिषद गटातून निवडणूक; लढवण्यासाठी जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद

परंडा (प्रतिनिधी)‘मिनी मंत्रालया’च्या निवडणुकीच्या तोंडावर, परांडा तालुक्यातील ‘जवळा (नि)’ जिल्हा परिषद गटाला खऱ्या अर्थाने विकासाची दिशा देणारा एक नवा आणि सुशिक्षित चेहरा राजकारणात सक्रिय झाला आहे. हे नाव आहे सचिन मांजरे पाटील. कुटुंबाचा राजकीय वारसा नसला तरी, आपल्या निष्कलंक सामाजिक कार्यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.कार्याची दमदार ‘पार्श्वभूमी’:सचिन मांजरे पाटील यांच्यासाठी राजकारण म्हणजे…

अधिक बातमी वाचा...

वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय परंडा;  मुलींसाठी समुपदेशन कार्यशाळा संपन्न

परंडा(माझं गांव माझं शहर) शहरातील वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय परंडा येथे मुलींसाठी दि. २६ रोजी समुपदेशन कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली. महाविद्यालयात दर दोन महिन्याला नियमितपणे मुलींसाठी समुपदेशन कार्यशाळा आयोजित केल्या जातात, त्याच उपक्रमांतर्गत या महिन्याची कार्यशाळा २६ डिसेंबर रोजी संपन्न झाली. यावेळी पूजा रोडगे तसेच जाधव , हावळे , यांनी खालील विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन…

अधिक बातमी वाचा...

कळंब करांच्या उपनगरध्यक्ष पदा कडे नजरा; उपनगराध्यक्षपदी शितल चोंदे यांची कळंब च्या जनतेतून मागणी!

कळंब:- राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून त्यामुळे आता प्रत्येकालाच पालिकेची पहिली बैठक कधी होणार याची उत्सुकता लागली आहे कळंब नगरपालिकेचे कारभारी सौ. सुनंदा ताई शिवाजी कापसे ह्या निश्चित झाल्या आहेत त्यामुळे आता नूतन नगरसेवकांना पालिकेची बैठक कधी होते याकडे शहरवासीयांचे नजरा लागल्या आहेत उपनगराध्यक्षपदी शितल चोंदे यांच्या नावाची शहरवासीया मधून मागणी होत असुन चर्चेला…

अधिक बातमी वाचा...

माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त अभिवादन..

परंडा(प्रतिनिधी) भारतीय राजकारणातील शिखर पुरुष, लोकनायक, विलक्षण नेतृत्व, दूरदर्शी, अमोघ वक्ते, अजातशत्रू, माजी पंतप्रधान, प्रेरणास्त्रोत, भारतरत्न, श्रद्धेय स्व. अटलबिहारी वाजपेयी जी यांना जयंतीनिमित्त नवनिर्वाचित नगरसेवक युवा नेते समरजीतसिंह सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले..यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, अल्पसंख्याक…

अधिक बातमी वाचा...

आधुनिक काळातील महान गणिती विचारवंतामध्ये रामानुजन यांची गणना – डॉ विद्याधर नलवडे.

मराठवाडा (प्रतिनिधी)आधुनिक काळातील महान गणिती विचारवंतांमध्ये रामानुजन यांची गणना होते. त्यांना गणिताचे कोणतेही विशेष प्रशिक्षण मिळाले नाही, तरीही त्यांनी विश्लेषण आणि संख्या सिद्धांताच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले . असे प्रतिपादन महाविद्यालयातील गणित विभाग प्रमुख डॉ विद्याधर नलवडे यांनी उद्घाटन प्रसंगी केले. शिक्षण महर्ष गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परांडा येथे दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी…

अधिक बातमी वाचा...

अनिल शिंदे मित्र परिवार व युवा प्रतिष्ठाण च्या वतीने साहिल शेख , रमेश क्षिरसागर यांचा सत्कार .

अनाळा(दि . २३) परंडा तालुक्यातील अनाळा येथे समाजसेवक अनिल शिंदे यांच्या संकल्पनेतून युवा उद्योजक विक्रम पाटोळे यांच्या वाढदिवसानिमित्त दि . २२ रोजी अनाळा येथील १०० युवकांना स्वेटर , टिशर्ट चे वाटप करण्यात आले . या कार्यक्रमात भारतीय सैन्य दलात भरती झालेला अत्यंत गरिब परिस्थिती असलेला साहिल गुलाब शेख व परंडा पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेले…

अधिक बातमी वाचा...

बावची विद्यालय, परंडा येथे राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणितीय मॉडेल्सचे भव्य प्रदर्शन.

परंडा(तानाजी घोडके)  शहरातील बावची विद्यालय, परंडा येथे दि.२२ रोजी प्रसिद्ध गणिततज्ञ श्रीनिवास रामानुज यांची जयंती म्हणजेच जागतिक गणित दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यालयात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध गणितीय मॉडेल्सचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष मा. श्री बिभिषण रोडगे सर यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस थोर…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!