परंडा पंचायत समितीच्या सभापती पदी अर्चना जाधव यांची निवड ; उपसभापती पदी गवारे

परंडा :परंडा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडीचा कार्यक्रम दि. ०६ रोजी पार पडला यावेळी सकाळी सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली यावेळी शिवसेना शिंदे गटाकडून तालुका प्रमुख आण्णासाहेब जाधव यांच्या पत्नी अर्चना जाधव यांनी व राष्ट्रवादी काँगेसच्या मोनिका पाटील यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला तर उपसभापती पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे परशू…

अधिक बातमी वाचा...

महावितरणचा ‘स्मार्ट’ दणका ; पूर्वसूचना न देताच वीजपुरवठा खंडित, परंडा तालुक्यात ग्राहकांमध्ये तीव्र संताप.

परंडा (तानाजी घोडके)महावितरणने राज्यात बसवलेल्या नवीन ‘स्मार्ट मीटर’चा कारभार आता ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. वीज बिल न भरल्यास कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता थेट वीजपुरवठा खंडित (Automatic Cut-off) केला जात असल्याने सर्वसामान्य ग्राहकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.काय आहे नेमका प्रकार?मिळालेल्या माहितीनुसार, ज्या घरांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत, तिथे बिल भरण्यास थोडाही…

अधिक बातमी वाचा...

परंडा तालुक्यातील सोनारी येथील; ऋतुजा लोखंडेला बीडीएस पदवी प्रदान

माझं गांव माझं शहर(प्रतिनिधी)परंडा तालुक्यातील सोनारी येथील ऋतुजा संतोष लोखंडे हिने बॅचलर  ऑफ डेंटल सर्जरीचा (बीडीएस) पदवी प्राप्त केली. अहिल्यानगर येथील स्वर्गीय श्री यशवंतराव चव्हाण मेडिकल कॉलेजमध्ये ऋतुजा ने पाच वर्षाचा बीडीएस अभ्यासक्रम पूर्ण केला.   दिनांक १ मार्च रोजी अंतिम वर्षाचा निकाल जाहीर झाला. सोनारी येथील फळ विक्री करणारे संतोष लोखंडे यांची डॉक्टर ऋतुजा…

अधिक बातमी वाचा...

परंडा पोलिसांची मोठी कारवाई ( एम.डी पावडर ) अमली पदार्थ विकणारा मुख्य सूत्रधार अखेर जेरबंद!

परंडा(माझं गांव माझं शहर) पोलीस ठाणे परंडा वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले पोलीस ठाणे परंडा यांना दि.28/02/2026 रोजी गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, एक इसम हा एम.डी. पावडर (अंमली पदार्थ) घेवुन मुंगशी कडुन परंडा शहराकडे येत आहे अशी बाबती मिळाले वरुन पोलीस निरीक्षक चोरमले सोबत पोलीस उप निरिक्षक श्री. बी.आर. खरात, पो.हे.कॉ. 1224 शिंदे,…

अधिक बातमी वाचा...

कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा ४५ दिवसांपासून अल्पवयीन मुलगी बेपत्ता ; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र आंदोलनाचा इशारा.

धाराशिव-(माझं गांव माझं शहर) लोहारा जि.धाराशिव येथून अल्पवयीन मुलगी गेली ४५ दिवसांपासून बेपत्ता आहे जिल्हा अधिकारी व पोलीस अधीक्षक यांना भेटून तात्काळ मुलीचा शोध घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे निवेदन. अक्कलकोट तालुक्यातील सांगवी या ठिकाणी राहणारे गोसावी समाजाचे बाबू जाधव हे,उदरनिर्वाहासाठी धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात रहात होते,फिरस्ती विक्री करणे हा त्यांचा व्यवसाय आहे,लोहारा शहरात छोटीशी झोपडी…

अधिक बातमी वाचा...

परंडा शहरामध्ये बुलेट राजांची सवारी सुसाट; अबालवृद्धांना नाहक त्रास , पोलीस वाहतूक शाखेने शोध मोहीम राबवण्याची गरज!

परंडा( माझं गाव माझं शहर) परंडा शहरासह तालुक्यात बुलेट राजाच्या सायलेन्सर व फटाक्याने नागरिक खायला झाले असून याचा आभाळवृत्तांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे याकडे पोलीस व वाहतूक शाखेने शोध मोहीम राबवण्याची गरज आहेशहरात गेल्या अनेक दिवसापासून युवकांनी बुलेटला मॉडीफाय केलेले सायलेन्सर लावून कर्णकर कश आवाज करत फिरणाऱ्या दुचाकी स्वरांची संख्या शहरात मोठ्या प्रमाणात…

अधिक बातमी वाचा...

खामसवाडीचे विश्वजीत शेळके यांची महाराष्ट्र ग्रामीण बँक व्यवस्थापक म्हणून निवड झाल्याबद्दल मराठी पत्रकार परिषद च्या वतीने सत्कार

कळंब(प्रतिनिधी) खामसवाडी येथील शेतकरी कुटुंबातील विश्वजीत काकासाहेब शेळके यांची बँकेसाठी असलेल्या आय बी पी एस परीक्षेमधून निवड झाली आहे त्यांच्या या यशाबद्दल कळंब येथे मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्न धाराशिव प्रेस क्लब शाखा कळंबच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन व कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, पत्रकार परिषद…

अधिक बातमी वाचा...

परंडा बसस्थानकात मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला

माझं गांव माझं शहर(प्रतिनिधी)परंडा बसस्थानकात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित आयोजित कार्यक्रमात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे जेष्ठ समाजसेवक तथा साहित्यकार तु.दा गंगावणे, पञकार फारुख भाई शेख, विजयकुमार मेहेर, प्रमोद पाठक प्रवासी संघटनेचे अध्यक्ष किरण शहा, आगार प्रमुख श्री बालाजी मुळे , वाहतूक निरीक्षक श्री गोरख खराटे , सहायक कार्यशाळा अधिक्षक श्री…

अधिक बातमी वाचा...

केंद्रीय पथकाची आकांक्षीत तालुक्याला भेट-अंगणवाडी ,एकात्मिक बालविकास कार्यालयाला भेट

माझं गांव माझं शहर(प्रतिनिधी) परंडा तालुका हा आकांक्षीत तालुका म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. मागील दोन वर्षांपासून केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजना व उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील योजनांचा आणि उपक्रमांचा आढावा व पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या पथकाने भेट दिली. भेटी दरम्यान आसू येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, लोणी येथील पशुवैद्यकीय दवाखाना आणि शिराळा…

अधिक बातमी वाचा...

लाखोंचा खर्च धूळखात! परंडा तहसील कार्यालयातील सार्वजनिक शौचालय शोभेची वस्तू; प्रशासकीय टोलवाटोलवी सुरू .

परंडा (तानाजी घोडके) परंडा तहसील कार्यालय परिसरामध्ये शासनाने लाखो रुपये खर्च करून बांधलेले सार्वजनिक शौचालय सध्या पूर्णपणे वापराविना पडून असून त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. शासकीय निधीचा असा अपव्यय होत असताना, संबंधित विभागाचे अधिकारी मात्र एकमेकांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.तहसील कार्यालयात दररोज शेकडो नागरिक विविध कामांनिमित्त येत असतात. त्यांची…

अधिक बातमी वाचा...

परंडा-भोंजा येथील महिला बचत गटाच्या सदस्यांनी श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव ला दिली भेट.

परंडा(माझं गांव माझं शहर) श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव २०२६ चा दिमाखदार शुभारंभ २४ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी डॉ किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून हा महोत्सव २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत तुळजापूर येथे आयोजित करण्यात आला. दि २५  रोजी भोंजा हवेली येथील गटाच्या महिलांनी आवर्जून भेट दिली. या महोत्सवाबद्दलचा कालावधी २४ आणि २५…

अधिक बातमी वाचा...

मिटर रिडींग उपलब्ध नाही – महावितरणचा अजब कारभार!

परंडा : परंडा तालुक्यातील नागरिकांना वीज बिलाबाबत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी मिटर रिडींग न घेता अंदाजे बिल देण्यात येत असल्याची तक्रार ग्राहकांकडून करण्यात येत आहे. “मिटर रिडींग उपलब्ध नाही” असा उल्लेख बिलावर दिसत असूनही रक्कम आकारली जात आहे. त्यामध्ये सद्या दहावी बारावी बोर्ड परीक्षा चालू आहेत महावितरणाचा लाईट येण्या जाण्याचा लपंडाव…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!