धाराशिवमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊंचे भव्य स्मारक;आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती .!
धाराशिव (प्रतिनिधी) शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारक उभारणीचा मार्ग आता सुकर झाला आहे.पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून शहरात भव्य स्मारक उभारण्यासाठी शासकीय दूध संघाची जागा विनामूल्य देण्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे नगरपालिकेचे दोन कोटी रुपये वाचणार आहेत. आता लवकरच धाराशिवमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य आणि…
