आर.पी.आय परंडा च्या वतीने नवनियुक्त पी.आय आसाराम चोरमले यांचा सत्कार..!
परंडा(तानाजी घोडके) येथील पोलीस स्टेशन येथे नवनियुक्त पी.आय म्हणून श्री आसाराम चोरमले यांची नियुक्ती झाल्याबद्दल व परंडा पोलीस स्टेशनचे सध्याचे कार्यरत पी .आय दिलिपकुमार पारेकर यांचे प्रमोशन झाल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित एडवोकेट जाहीर चौधरी माजी तालुकाध्यक्ष फकीर सुरवसे माजी तालुकाध्यक्ष…