परंडा पोलिसांनी सापळा रचून पकडला १० लाखांचा गुटखा..
माझं गांव माझं शहर(परंडा) धाराशिव- परंडा ते करमाळा रोडवर सोमवारी (दि.२१) १० लाख रुपयांच्या अवैध गुटख्याची वाहतूक होत असताना अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई करून हा गुटखा पकडला. यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, आरोपी सागर मधुकर गायकवाड (वय २८ वर्षे, रा. पिंपरखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर) हा व्यक्ती दिनांक २१ जुलै रोजी दुपारी २…