अनाळा (माझं गांव माझं शहर) दि .१३ – परंडा तालुक्यातील अनाळा येथील न्यू हायस्कूल शाळेची विद्यार्थिनी कुमारी सानिका रविंद्र रिटे हिची ६०० मीटर धावणे यामध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे . त्या बद्दल जय जवान जय किसान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील , सचिव लक्ष्मणराव वारे , सहसचिव वसंत हिवरे मुख्याध्यापक जयकुमार भोरे शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी पालक यांनी तिच्या निवडीचे स्वागत केले आहे .