परंडा धाराशिवचा साहित्य क्षेत्रात पुण्यात डका

परंडा (माझं गांव माझं शहर)- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ४थे राज्यस्थरिय राजकुमार काळभोर स्मृती साहित्य संमेलन २०२५ हे दि . १९ ऑगष्ट २०२५ रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी , पुणे येथे मोठ्या दिराखात पार पडले . .
या संमेलनाचे निमंत्रक अ . भा . म सा .प चे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी राज्यस्थरीय साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते . संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक सुर्यकांत नामुगडे , स्वागताध्यक्ष पै . राहूलभाऊ काळभोर महाराष्ट्र केशरी , उद्घाटक किशोर टिळेकर , विशेष अतिथी मा . श्रीमती शुभांगीताई काळभोर , राष्ट्रीय उपाध्यक्षा , परिषद ., श्रीमंत युवराज संभाजीराजे भोसले . यांची उपस्थिती होती . अतिवृष्टीमुळे मुवराज संभाजीराजे यांचे सह अनेक साहित्यिकांची हजर राहण्यात हेळसांड झाली .
परंडा जि. धाराशिव येथील जेष्ठ साहित्यिक गडंगणकार हे या साहित्य परिषदेचे मराठवाडा उपाध्यक्ष असूनही ४ थ्या संमेलनाच्या पहिल्या सत्राचे अध्यक्ष म्हणून प्रभावी ठसा उमटविला , तसेच परंडा तालुका अध्यक्ष शिवशाहीर शरद नवले यांनी पहाडी आवाजात शिवशाहीरीची धमक दाखविली आणि पुणेकरांवरती छाप मारली त्यामुळे परंडा , धाराशिवचा डंका या राज्यस्थरिय सा समेलनात गाजला वाजला .
परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शरद गोरे यांनी परंडा धाराशिवच्या साहित्यावर विशेष कौतुक केले

Leave a Reply

error: Content is protected !!