परंडा-शहरातील मानाच्या हंसराज गणेश मंडळाची श्री ची आरती सर्व पत्रकार बांधवाच्या वतीने करण्यात आली.
परंडा(माझं गांव माझं शहर) शहरातील मानाचा गणपती असलेल्या हंसराज गणेश मंडळाची स्थापना सन १९६६ साली हिंदु मुस्लीम तरुणानी जातीय सलोखा कायम रहावा यासाठी एकत्रितपणे येऊन गणेश मंडळाची स्थापना केली.गणेश मंडळाने गणेशोत्सव कालावधीत विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती केली.मंडळाचा वसा पुढे चालु ठेवण्यात आला त्यासाठी तरुणानी पुढाकार घेऊन मंडळाच्या कार्यकारीनी मध्ये उपाध्यक्ष तसेच सदस्य पदी मुस्लीम समाजातील तरुणांना…