परंडा(माझं गांव माझं शहर) शिवसेना धाराशिव जिल्हाप्रमुख तथा जि . प . माजी सभापती दत्तात्रय साळुंके यांची पत्नी निर्मला दत्तात्रय साळुंके यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी (दि.५) निधन झाले होते . पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवार ( दि . १४ ) रात्री ७ : ३० वा . परंडा येथील साळूंके यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले .